काँग्रेसचे पराभूत उमेदवार किशोर गजभिये यांनी शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. या प्रकरणात मंगळवारी न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी तुमाने यांना नोटीस बजावून आठ आठवड्यात उत्तर ...
प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे पेरल्यामुळे दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे नेते ललित बहाळे व लक्ष्मीकांत कौठकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. ...
स्थगनादेश लागू नसलेली रोड व फूटपाथवरील उर्वरित अनधिकृत धार्मिकस्थळे एक आठवड्यात पाडण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी संबंधित प्रतिवादींना दिला. ...
पत्नी सुशिक्षित आहे व सहज आर्थिक कमाई करू शकते या कारणावरून तिला पोटगी नाकारली जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी दिला आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी २२ आठवड्याचा विकारग्रस्त गर्भ पाडण्याची परवानगी दिली. हा निर्णय देताना वैद्यकीय मंडळाचा अहवाल विचारात घेण्यात आला. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी हा निर्णय दिला. ...