मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी ताज अहमद राजा अली अहमद यांची रिट याचिका खारीज केल्यामुळे ताजाबाद येथील हजरत बाबा ताजुद्दीन दर्गा सौंदर्यीकरणाचा मार्ग मोकळा झाला. ...
विदर्भातील सिंचन घोटाळ्यावर सर्व पक्षकारांनी येत्या १४ ऑक्टोबरपर्यंत आपापले अंतिम मुद्दे दाखल करावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी दिला. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी ताजश्री समूहाचे संचालक अविनाश रमेश भुते यांना वासनकर गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणात दोषारोपमुक्त केले. ...
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नवीन मुदत दिली आहे. त्यांच्यानुसार हा प्रकल्प आता मार्च-२०२२ पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. ...
रोडवरील धोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मर्स येत्या ३१ जानेवारीपर्यंत हटविण्यात यावेत असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी महापालिका आणि महावितरण कंपनी यांना दिला. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अनिलकुमार बच्चू सिंग यांना कोट्यवधी रुपयाच्या मुरुम चोरी प्रकरणात तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. ...