उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. याबाबत निर्णय येण्यापूर्वी सिडको कारवाई कशी काय करू शकते, असा प्रश्न कळंबोलीतील प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केला आहे. ...
गेल्या सुनावणीत या दाम्पत्याने बाळाची डीएनए चाचणी निगेटिव्ह आली, तरी बाळाचे पालनपोषण आपणच करू व आवश्यकता भासल्यास त्याला दत्तक घेऊ, असे प्रतिज्ञापत्र दाम्पत्याने न्यायालयात दाखल केले ...
आष्टी तालुक्यातील पांढुर्णास्थित आदिवासी आश्रम शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर बलात्कार करणारा आरोपी राजू ऊर्फ राजकुमार केशव लांडगे (५०) याच्याविरुद्ध खटला निकाली काढण्यासाठी वर्धा येथील विशेष सत्र न्यायालयाला ६ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
बैलगाडी शर्यतींना परवानगी का नाकारली जाते, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला केली व यावर आठ आठवड्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश दिला. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व मिलिंद जाधव हे १ फेब्रुवारी रोजी बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील समस्या जाणून घेणार आहेत. ...
नागपूर सुधार प्रन्यासने उत्तर अंबाझरी मार्गावरील नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयाच्या जमिनीचा लीज करार रद्द केला आहे. यासंदर्भात ३ जानेवारी रोजी आदेश जारी करण्यात आला आहे. ...