एका प्राध्यापकाचा डी. एससी. (विज्ञान पंडित) प्रबंध नागपूर विद्यापीठात गेल्या १४ वर्षांपासून धूळ खात पडला आहे. त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. न्यायालयाने सोमवारी नागपूर विद्यापीठाला नोटीस बजावून यावर आठ आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदे ...
राजुरा येथील काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांची निवडणूक रद्द करण्यात यावी अशा विनंतीसह स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार अॅड. वामन चटप यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश वाघमारे आणि समाज कल्याण विभागाचे उपसंचालक सिद्धार्थ गायकवाड यांना अवमानना नोटीस बजावली. ...
अपत्यहीन विवाहितेच्या मृत्यूनंतर तिच्या पतीविरुद्धचा दावा तिची बहीण पुढे चालवू शकते का? असा महत्त्वपूर्ण मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्णयासाठी निश्चित केला आहे. ...