दुसऱ्या राज्यात वाहन पुन्हा नोदणी करण्यासाठी पहिल्या राज्यातील आरटीओकडे जाऊन एनओसी, ट्रान्सफर सर्टिफिकिट घ्यावे लागते. त्यानंतर ते दुसऱ्या राज्यातील आरटीओकडे जमा करावे लागते. तसेच रोड टॅक्सही भरावा लागतो. ...
रेल्वे प्रवाशाचा त्याच्या स्वत:च्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन मृत्यू झाला तरी, वारसदारांना भरपाई द्यावीच लागेल असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला. ...
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिला दगडाने ठेचून निर्दयीपणे ठार मारणारा दोषसिद्ध गुन्हेगार अमित गजानन गांधी याला शिक्षा माफी पकडून २८ वर्षाचा कारावास भोगावा लागणार आहे. ...
दररोज कामाची ४५ मिनिटे वाढवून 5 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय करता येईल, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत मांडली होती. ...
नाशिक- शासनाने स्थायी समिती सदस्य नियुक्त करण्यासाठी महासभेच्या ठरावाला दिलेली स्थगिती उठवावी यासाठी भाजपाने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालय आता सोमवारी (दि. २) सुनावणी करणार आहे. त्यासाठी सर्व प्रतिवादींना हजर राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या ...