शिर्डी हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे देवस्थान मानले जाते. शिर्डी देवस्थानकडे सध्या सुमारे साडेचारशे किलो सोने आहे. भक्तांनी ते विविध प्रकारे दान म्हणून दिलेले आहे. ...
नागपूरमध्ये कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आणि लॉकडाऊनच्या अंमलबजावणीकरिता वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशांच्या प्रती व अन्य दस्तावेज रेकॉर्डवर सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित याचिकाकर्ते व प्रतिवादींना दिले ...
कोरोनाची लागण होऊ नये याकरिता आवश्यक असलेल्या सुरक्षा साधनांची विदर्भातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांकडे कमतरता नाही. त्यांना मागणीनुसार सुरक्षा साधने पुरविली जात आहेत असे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडप ...
स्थलांतरित श्रमिकांना आपापल्या घरी जाता यावे याकरिता आतापर्यंत किती रेल्वे चालविण्यात आल्या व त्या रेल्वेंमधून नागपुरातील किती श्रमिकांना पाठविण्यात आले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी रेल्वे मंत्रालयाला केली व यावर १ ...
कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत असलेल्या मोमिनपुरा येथील बकरा व्यापारी व अन्य व्यक्तींना शहराच्या इतर भागात जाऊ देऊ नका, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांना दिला. ...
लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या राज्यातील वकिलांसाठी बार कौन्सिल ऑफ इंडिया व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा यांनी १ कोटी ४७ लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून आतापर्यंत राज्यातील ३,६०० गरजू वकिलांना अन्नधान्याच्या किट वितरित करण्यात आल्या ...
स्थलांतरित श्रमिकांसाठी प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत, पण त्या अपुऱ्या आहेत. त्यामुळे आजही हजारो श्रमिक आपापल्या घरी जाण्याकरिता अन्नपाण्याविना शेकडो किलोमीटर पायी प्रवास करीत आहेत, असे परखड निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपू ...