देशविघातक कारवाया केल्याच्या आरोपाखाली गडचिरोली जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या दिल्लीतील प्रो. जी.एन. साईबाबा याला नागपूर उच्च न्यायालयाने पॅरोल नाकारला आहे. ...
कोरोना संक्रमणाविरुद्धचा लढा अधिक सशक्त व्हावा याकरिता मान्यताप्राप्त कंपन्यांकडून तातडीने रॅपिड अॅण्टीबॉडी टेस्ट किट खरेदी करण्यात याव्यात, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे. ...
स्थलांतरित श्रमिकांना स्वत:चा जीव धोक्यात टाकून प्रवास करू देऊ नका. त्यांना सुरक्षित वाहनांनी व नियमांचे पालन करून निर्धारित ठिकाणी सोडून द्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिला. ...
शहरात स्वच्छतेसाठी सातशे सफाई कामगार नियुक्तीच्या ठेक्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती अखेर उच्च न्यायालयाने मंगळवारी (दि.१९) उठवली आहे. त्यामुळे ऐन रोगराईच्या काळात महापालिकेला सफाई कामगारांची मोठी रसद उपलब्ध होणार आहे. ...