मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने टेकडी गणेश मंदिरातील हीट व्हेंटिलेशन व कुलिंग सिस्टीम डक तोडण्यास अंतरिम मनाई केली. तसेच, उप-धर्मादाय आयुक्त, गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि इतर प्रतिवादींना नोटीस बजावून या प्रकरणावर ३ जुलैपर्यंत उत्तर सादर ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेन्ट ऑथोरिटी (एनएमआरडीए) यांना माँ उमिया सोसायटीच्या जमिनीवरील ट्रान्सपोर्टनगर येथील अनधिकृत बांधकामांवर कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी चार आठवडे वेळ वाढवून दिला. ...
रेती घाटांना पर्यावरणविषयक परवानगी देण्याकरिता ऑनलाईन सार्वजनिक सुनावणी आदेशाविरुद्ध पर्यावरणतज्ज्ञ सुधीर पालीवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. ...
एफसीआय गोदाम ते अमरावती जिल्ह्यातील शाळांपर्यंत तांदूळ वाहतूक करण्याच्या कंत्राटाचा कार्यादेश जारी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तात्पुरती मनाई केली. ...