कॉटन मार्केटमधील बाजार बंद करणे असो वा नागपुरातील स्मार्टसिटी प्रकरण असो किंवा मनपाच्या सभेतील कोंडी असो, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यापुढील आव्हानांची मालिका दिवसागणिक वाढते आहे. त्यात गुरुवारी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अजून एक भर घातली आहे ...
परवानाधारक टॅक्सी, ऑटोरिक्षा व स्कूल बसच्या मालक-चालकांना प्रत्येकी ३० हजार रुपयाची मदत करण्यात यावी, त्यांचा २५ लाख रुपयाचा विमा काढण्यात यावा आणि या वाहनांच्या सर्व कागदपत्रांची मुदत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात यावी, या मागण्यांसह मुंबई उच्च ...
इराणी यांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊनदरम्यान इराणी, त्यांची पत्नी आणि दोन मुलांना पोलिसांनी १६ मे रोजी त्यांच्या गोरेगाव (पश्चिम) येथील राहत्या घराबाहेर विनाकारण मारहाण केली ...
जोपर्यंत क्रीडा महासंघ संहितेचे पालन करीत नाही तोपर्यंत आम्ही आस्थायी मान्यता प्रदान करण्याची परवानगी देणार नाही. महासंघांनी स्वत:ची व्यवस्था सुधारावी,’असे न्या. हिमा कोहली आणि न्या. नजमी वजीरी यांच्या पीठाने म्हटले आहे ...