देहव्यापार करताना अटक करण्यात आलेल्या सज्ञान बहिणीचा ताबा मिळण्यासाठी याचिका दाखल करणाऱ्या भावावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी एक लाख रुपये दावा खर्च बसवला. ...
अडीच कोटी रुपयावर अपसंपदा आढळून आल्यामुळे महानगरपालिकेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण मधुकर गंटावार व त्यांच्या पत्नी डॉ. शिलू प्रवीण गंटावार यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर सध्याच्या परिस्थितीत रद्द करता येणार नाही, असे मुंबई उच्च न्य ...
मुंबईत सोमवारी संध्याकाळपासून मुसळधार पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झालं. त्यामुळे सुशांत प्रकरण सीबीआयकडे तपास सोपवण्याच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन सख्ख्या भावांच्या खून प्रकरणातील आरोपी पितापुत्र झनक तोमसकर व अंकुश तोमसकर यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेवर स्थगिती देऊन त्यांना जामीन मंजूर केला. आरोपी समतानगर येथील रहिवासी आहेत. ...
वर्धा रोडवरील साई मंदिर परिसरातील अतिक्रमणावर उत्तर सादर करण्यासाठी महानगरपालिकेने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दोन आठवड्याचा वेळ मागून घेतला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व नितीन सूर्यवंशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ...