नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
आजारी आईचा मृत्यू झाल्यामुळे आपात्कालीन पॅरोल मिळावा याकरिता धोकादायक माओवादी जी. एन. साईबाबाने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी फेटाळून लावली. ...
भरपाई थांबवून ठेवण्याच्या प्रकरणामध्ये महापारेषण कंपनीचे कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात व्यक्तीश: हजर होऊन स्वत:ची बाजू स्पष्ट केली. त्यानंतर न्यायालयाने पुढील मुद्यांकरिता प्रकरणावर २४ऑगस्ट रोजी स ...
गुंतवणूक क्षेत्राच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणाऱ्या वासनकर कंपनी गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणातील आरोपी अभिजित जयंत चौधरी याला जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला केली आहे. ...
महानगरपालिकेला विकास कामे करण्यासाठी एमआरटीपी कायद्यातील कोणत्या तरतुदींतर्गत परवानगी घ्यावी लागते, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महानगरपालिकेला केली आणि यावर २० ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...
राज्यामध्ये कोरोना मारक औषधांचा तुटवडा का आहे, असा परखड सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी केंद्र व राज्य सरकारला विचारला आणि यावर एक आठवड्यात सविस्तर उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...