नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णालय घोषित करण्यासाठी जारी अधिसूचनेच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्य सरकार व महानगरपालिका आयुक्त यांना नोटीस बजावून २ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्दे ...
बेझनबाग येथील बंद करण्यात आलेल्या गुरुनानक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घरापासून तीन किलोमीटर परिसरात असलेल्या त्यांच्या पसंतीच्या विद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात यावा अशा मागणीसह दाखल याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर ख ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात येत्या सप्टेंबरमधील विशिष्ट दिवशी न्यायमूर्ती व वकिलांच्या शारीरिक उपस्थितीमध्ये कामकाज केले जाणार आहे. याकरिता सध्या १५ सप्टेंबरपर्यंत कामकाजाचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, नियमांचे पालन व्हावे यासाठी मर ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमॅटोलॉजी अॅण्ड ऑन्कोलॉजी (सीआयआयएचओ)ला कोरोना रुग्णालय घोषित करण्यास तात्पुरती मनाई केली. याकरिता इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉ. अविनाश पोफळी यांनी याचिका दाखल केली असून त्यावर गु ...
कोरोना संक्रमणापासून स्वत:चे व समाजाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने शारीरिक अंतरासह इतर नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तसेच, वाढत्या कोरोना संक्रमणाचे प्रशासनावर खापर फोडण्यापूर्वी नागरिकांनी आधी स्वत: शिस्त पाळली पाहिजे, अशी समज मुं ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हुंडाबळी प्रकरणातील आरोपी पती, सासरा, सासू व मोठा सासरा यांचा अटकपूर्व जामीन रद्द करून चौघांनाही तीन आठवड्यात गिट्टीखदान पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला. ...