नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुंतवणूकदाराची ७२ लाख ८० हजार रुपयांनी फसवणूक करणारा आरोपी रमेश पुंड याचा अटकपूर्व जामीन रद्द केला. तसेच, त्याला तात्काळ अटक करण्याचा पोलिसांना आदेश दिला. ...
बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला कुख्यात माओवादी प्रशांत राही याचा शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्याचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी फेटाळून लावला. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांनी ...
महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, अस्मितेसाठी त्याच्या बदनामीविरोधात लढलो त्यासाठी मला तुरुंगात टाकणार असेल तर माझी तयारी आहे असंही संजय राऊत म्हणाले आहेत. ...
कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. भविष्यात ही मागणी मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यादृष्टीने नियोजन करा, अशा सूचना मंगळवारी उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने केल्या. ...
महापौर किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसचे रवी राजा यांची विरोधी पक्षनेते पदी केलेल्या नियुक्तीला जूनमध्ये शिंदे यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. भाजपची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ...