चित्रपट दिग्दर्शक मुन्नावरअली ऊर्फ साहिल अश्रफअली सय्यद यांच्याच तक्रारीवरून वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने कंगना व रंगोलीवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिल्यानंतर कंगनाने उच्च न्यायालयात याला आव्हान दिले. ...
एमबीएच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या मुलाने त्याच्या प्रेयसीच्या पालकांविरोधात पोलिसांत तक्रार केली. पण त्यातून काहीही साध्य न झाल्याने त्याने उच्च न्यायालयात हॅबिस कॉर्पस (हरवलेली व्यक्ती हजर करा) याचिका दाखल केली. ...
Nagpur news दिवसेंदिवस जीर्ण होत असलेल्या अंबाझरी तलावाच्या सुरक्षेकरिता काय उपाययोजना केल्या, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकार व महानगरपालिकेला केली आणि यावर दोन आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश द ...
T-1tigrees killing case यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनपरिक्षेत्रामध्ये नरभक्षक टी-१ वाघिणीला ठार मारताना कायद्याचे काटेकोर पालन करण्यात आले का आणि या कारवाईनंतर पुढे काय करण्यात आले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी रा ...
व्हॉट्सअॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावरील सुनावणीवेळी दिल्ली उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडे बोल सुनावले. ...
Nagpur News नायलाॅन मांजाच्या खरेदी आणि विक्रीवर प्रतिबंध लावण्यात आला आहे. असे असताना या जीवघेण्या मांजाची सर्रासपणे खरेदी - विक्री हाेतेच कशी, असे खडेबाेल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासन व इतर संस्थांना सुनावले. ...