Relief to Narayan Rane : हा निकाल राणेंच्या विरोधात गेल्यास त्यावर तीन आठवडे कोणतीही कारवाई करू नये, जेणेकरून त्या निकालाविरोधात पुन्हा दाद मागण्याचा पर्याय राणेंकडे उपलब्ध राहील, असंही हायकोर्टानं आपल्या निकालात स्पष्ट केलं आहे. ...
महाविद्यालयात हिजाब बंदीच्या निर्णयानंतर प्री युनिव्हर्सिटीच्या शेकडो विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी-मार्च महिन्यात होत असलेल्या प्रॅक्टीकल परीक्षांवर बहिष्कार टाकला होता. ...
'Y' security for judges who decide to ban hijab in college premises : आता कर्नाटक सरकारने या प्रकरणाचा निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना 'Y' दर्जाची सुरक्षा दिली आहे. ...
नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांना न्यायालय अवमानाच्या गुन्ह्यात दोषी ठरवले, तसेच त्यांना सात दिवस कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सात दिवस अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. ...
"युवा मुस्लीम महिलांमध्ये आपल्या 'अन्य बहिणीं' प्रमाणेच राष्ट्र निर्माणाबरोबरच आपल्या कौटुंबीक जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची आणि महत्वाची भूमिका पार पाडण्याची क्षमता आहे." ...
हिंदुस्थानी भाऊविरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी त्याने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर आज सुनावणी झाली. ...
हिजाब हा विषय आता सर्वोच्च न्यायालयात नक्की जाईल आणि तो सर्वोच्च न्यायालयात जावा अशी कट्टरवादी मुस्लिम राजकारण करणाऱ्यांची जशी इच्छा आहे तशीच इच्छा कट्टरवादी हिंदुत्व मिरवणाऱ्यांची आहे. ...