ST Workers Strike: सिंह आणि कोकरूच्या लढाईत आम्हाला कोकराचे रक्षण करावे लागेल, असे म्हणत उच्च न्यायालयाने गुरुवारी एसटी संपकरी कर्मचाऱ्यांना कारवाईची भीती न बाळगता २२ एप्रिलपर्यंत सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले. ...
यापूर्वी त्याने या रजेसाठी विभागीय आयुक्तांकडे अर्ज सादर केला होता. संबंधित नियमात बसत नसल्याच्या कारणावरून तो अर्ज नामंजूर करण्यात आला. परिणामी, त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...
Husband's Rights in Divorce Case: बऱ्याचदा तुमच्या ओळखीच्या किंवा बातम्यांमधून पती-पत्नीने घटस्फोट घेतला की पत्नीला पोटगी द्यावी लागते हे ऐकले असेल. पण गेल्याच आठवड्यात एक महत्वाचा निर्णय आला आहे. ...
ओला, उबर यासारख्या अन्य १० ॲप आधारित टॅक्सी सेवा कंपन्यांना तात्पुरत्या स्वरूपात वाहन परवाना देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली. ...