लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

Taj Mahal: 'ताजमहालच्या बंद खोल्यांबद्दल विचारणारे तुम्ही कोण?', हायकोर्टाने फेटाळली याचिका - Marathi News | Taj Mahal: 'Who are you to ask about the closed rooms of Taj Mahal?', High Court rejects petition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ताजमहालच्या बंद खोल्यांबद्दल विचारणारे तुम्ही कोण?', हायकोर्टाने फेटाळली याचिका

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने ताजमहालच्या 22 खोल्या उघडण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. ...

भूखंड ठरविण्याचे काम न्यायालयाचे नाही; जलाशयाबाबत तातडीने निर्णयाचे निर्देश - Marathi News | It is not the court's job to decide the plot; Instructions for immediate decision regarding reservoir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भूखंड ठरविण्याचे काम न्यायालयाचे नाही; जलाशयाबाबत तातडीने निर्णयाचे निर्देश

या याचिकेमध्ये स्थानिकांच्या दोन गटांनी मध्यस्थी याचिका दाखल केली. एक गट या जलाशयाच्या बांधकामाला पाठिंबा देणारा होता, तर दुसरा गट बांधकामाला विरोध करणारा होता. मात्र,न्यायालयाने मूळ जनहित याचिका निकाली काढली. ...

High Court on Marital Rape: वैवाहिक बलात्कार गुन्हा आहे की नाही? दोन न्यायाधीशांमध्ये मतभेद; प्रकरण सुप्रीम कोर्टात - Marathi News | High Court on Marital Rape: Is marital rape a crime or not? There is no consensus between the two judges; The case is in the Supreme Court now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वैवाहिक बलात्कार गुन्हा आहे की नाही? दोन न्यायाधीशांमध्ये मतभेद; प्रकरण सुप्रीम कोर्टात

High Court on Marital Rape: न्यायमूर्ती राजीव शकधर यांनी वैवाहिक बलात्काराला गुन्हा म्हटले, तर न्यायमूर्ती हरिशंकर यांना हे मान्य नाही. ...

Taj Mahal Controversy: ताजमहाल मकबरा आहे की मंदिर? ‘त्या’ २२ खोल्यांमध्ये दडलंय रहस्य; इतिहासकार म्हणतात... - Marathi News | know about taj mahal controversy 22 rooms mystery and petition in allahabad high court | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ताजमहाल मकबरा आहे की मंदिर? ‘त्या’ २२ खोल्यांमध्ये दडलंय रहस्य; इतिहासकार म्हणतात...

Taj Mahal Controversy: ताजमहालची इमारत आधीच बांधलेली असावी आणि शाहजहानने ती बदलून घेतली असावी, अशी शक्यता इतिहासकार व्यक्त करतात. ...

कोल्हापूरच्या खंडपीठाबाबत अनुकूल पुनर्विचार व्हावा : मुख्यमंत्री - Marathi News | Kolhapur bench should be reconsidered favorably says Chief Minister Uddhav Thackeray | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर खंडपीठ: मुख्यमंत्र्यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची भेट

गेल्या ३८ वर्षांपासून कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकील, पक्षकार, सामाजिक संघटनांच्या खंडपीठाच्या मागणीच्या लढ्यास मुख्यमंत्री ठाकरे यांनी बळ देण्याच्या उद्देशाने उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दत्ता यांनी भेट घेतली. ...

आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्राेजेक्ट अडचणीत; 'पवई सायकल, जॉगिंग ट्रॅक बेकायदेशीर' - Marathi News | Bombay HC says construction of Powai Lake cycle track illegal orders BMC to restore land | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्राेजेक्ट अडचणीत; 'पवई सायकल, जॉगिंग ट्रॅक बेकायदेशीर'

उच्च न्यायालयाने संबंधित परिसर पूर्ववत करण्याचे आदेश दिले आदेश. ...

राणा दाम्पत्यावरील राजद्रोहाच्या गुन्ह्यासाठी कारणे पुरेशी नाहीत, सत्र न्यायालयाने सरकारला फटकारले - Marathi News | Hanuman Chalisa outside Matoshree row Navneet Rana and Ravi Rana granted bail by Mumbai court directed not to talk to media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणा दाम्पत्यावरील राजद्रोहाच्या गुन्ह्यासाठी कारणे पुरेशी नाहीत, सत्र न्यायालयाने सरकारला फटकारले

प्रथमदर्शनी, या टप्प्यावर राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा आरोप बनत नाही, असे न्यायालयाने म्हटले. ...

समीर वानखेडे यांनी दिले ‘कारणे दाखवा’ नोटिशीला आव्हान - Marathi News | former ncb officer Sameer Wankhede challenges show cause notice caste certificate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समीर वानखेडे यांनी दिले ‘कारणे दाखवा’ नोटिशीला आव्हान

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने बजावलेल्या ‘कारणे-दाखवा’ नोटीसला वानखेडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.   ...