लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

२४ तासात ट्विट डिलीट करा', स्मृती इराणींच्या विनंतीवरून हायकोर्टाने 3 काँग्रेस नेत्यांना बजावले समन्स - Marathi News | Delhi HC summons 3 Congress leaders on Smriti Irani's request 'delete tweet in 24 hours' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२४ तासात ट्विट डिलीट करा', स्मृती इराणींच्या विनंतीवरून हायकोर्टाने 3 काँग्रेस नेत्यांना बजावले समन्स

Smriti Irani Defamation Case:  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी गोव्यात अवैध बार चालवत असल्याचा आरोप करत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर इराणी यांनी ही कायदेशीर कारवाई केली. ...

बेकायदा होर्डिंग्जबाबत आम्ही रस्त्यावर उतरून सांगायचे का? - Marathi News | Should we take to the streets and tell about illegal hoardings?, hIghcourt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा होर्डिंग्जबाबत आम्ही रस्त्यावर उतरून सांगायचे का?

हायकोर्टाने फटकारले, १९ ऑगस्टपर्यंत अहवाल देण्याचे निर्देश ...

औरंगाबाद नामांतर निर्णयाला आव्हान, १ ऑगस्टला सुनावणीची शक्यता - Marathi News | Challenge to Aurangabad name change decision, possibility of hearing on August 1 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद नामांतर निर्णयाला आव्हान, १ ऑगस्टला सुनावणीची शक्यता

उच्च न्यायालयात जनहित याचिका; १ ऑगस्टला सुनावणी होण्याची शक्यता ...

औरंगाबादच्या ‘छत्रपती संभाजीनगर’ नामकरणाला उच्च न्यायालयात आव्हान; सोमवारी सुनावणी - Marathi News | Challenge to Aurangabad's 'Chhatrapati Sambhajinagar' naming in High Court; Hearing on Monday | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या ‘छत्रपती संभाजीनगर’ नामकरणाला उच्च न्यायालयात आव्हान; सोमवारी सुनावणी

राज्य सरकारच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. ...

ED expose VIVO: चीनचा मोठा कट! VIVOद्वारे भारताला कमकुवत करण्याचा प्रयत्न, EDचा धक्कादायक खुलासा - Marathi News | ED expose Chinese firm VIVO: China's big conspiracy! VIVO's attempt to weaken India, ED's shocking revelation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनचा मोठा कट! VIVOद्वारे भारताला कमकुवत करण्याचा प्रयत्न, EDचा धक्कादायक खुलासा

ED expose Chinese firm VIVO: EDने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, VIVO मोबाइल कंपनीविरुद्ध सुरू असलेला तपास हा केवळ आर्थिक गुन्ह्याशी संबंधित नसून, कंपनीने मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून देशाचे आर्थिक नुकसान करण्याचा प्रयत्न ...

'त्या' हल्ल्यास 6 महिने होऊनही अद्याप कारवाई नाही; एकनाथ खडसे हायकोर्टात जाणार - Marathi News | 6 months after that attack still no action; Eknath Khadse will go to the High Court | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'त्या' हल्ल्यास 6 महिने होऊनही अद्याप कारवाई नाही; एकनाथ खडसे हायकोर्टात जाणार

एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याला एवढे दिवस झाले, तरी त्याची चौकशी थंडच. ...

उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच सुनावले - Marathi News | The High Court ruled the state government well | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच सुनावले

गोरे हिने राज्यातील सात जिल्ह्यांतील १६ शहरांत सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात सरकारी शाळांतील शौचालये अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आले ...

अविवाहित महिलेच्या मुलाला कागदपत्रांत केवळ आईचे नाव टाकण्याची मुभा - Marathi News | A child of an unmarried woman is allowed to enter only the mother's name in the documents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अविवाहित महिलेच्या मुलाला कागदपत्रांत केवळ आईचे नाव टाकण्याची मुभा

बलात्कार पीडित आणि अविवाहित मातांची मुलेही या देशात खासगीत्व, स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांसह सन्मानाने राहू शकतात ...