Nagpur News राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरला राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे स्थायी किंवा फिरते खंडपीठ देण्याच्या मागणीवर केंद्र सरकारची काय भूमिका आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी केली. ...
शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ २०१२ मध्ये एका जनहित याचिकेमुळे राज्य सरकारने बरखास्त केले होते. आता पुन्हा ते बरखास्त करण्यात आले आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने एकूण सहा न्यायिक अधिकारी व दोन वकिलांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. ...
सध्या सरकारी वकील भरतीच्या परीक्षा केवळ इंग्रजी भाषेत घेण्यात येतात. न्यायालयाने १२ वर्षांपूर्वी राज्यातील अधिनस्थ न्यायिक अधिकाऱ्यांची परीक्षा मराठीत घेण्याचे निर्देश दिले असले तरी, सरकारने त्याचे पालन केले नाही, असेही न्यायालयाने यावेळी नमूद केले ...
Nagpur News नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १२५ कोटी रुपयांच्या सरकारी प्रतिभूती खरेदी घोटाळ्याच्या खटल्यासह समान प्रकारचे इतर १५ खटले सर्वोच्च न्यायालयाने मुंबई सत्र न्यायालय, फोर्ट येथे स्थानांतरित केले आहेत. ...