लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय, मराठी बातम्या

High court, Latest Marathi News

"स्वतःच्या देशाकडे लक्ष द्या, देशभक्त बना"; गाझामधील नरसंहारावर आंदोलन करणाऱ्या माकपला कोर्टाचा सल्ला - Marathi News | Bombay High Court rejects plea by CPM for permission to protest against alleged genocide being carried out by Israel in Gaza | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"स्वतःच्या देशाकडे लक्ष द्या, देशभक्त बना"; गाझामधील नरसंहारावर आंदोलन करणाऱ्या माकपला कोर्टाचा सल्ला

मुंबईत आंदोलनाची परवनागी मागणाऱ्या माकपला मुंबई हायकोर्टाने चांगलेच सुनावले. ...

तुकड्या तुकड्याने एफआरपी देण्याचा निर्णय चुकीचा; उल्लंघन कराल तर कोर्टात खेचू - Marathi News | The decision to give FRP in pieces is wrong; If violated, we will take you to court | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुकड्या तुकड्याने एफआरपी देण्याचा निर्णय चुकीचा; उल्लंघन कराल तर कोर्टात खेचू

Sugarcane FRP मुंबई उच्च न्यायालयाने एफआरपीसंदर्भात नुकताच निर्णय दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने काढलेल्या परिपत्रकाला कसलाही अर्थ नाही. ...

विधानसभा निवडणूक प्रकरणामध्ये आमदार विकास ठाकरे, प्रवीण दटके यांना समन्स - Marathi News | MLAs Vikas Thackeray, Praveen Datke summoned in assembly election case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानसभा निवडणूक प्रकरणामध्ये आमदार विकास ठाकरे, प्रवीण दटके यांना समन्स

हायकोर्ट : आठ आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश ...

"फक्त पत्रकं वाटली, मंदिरात इस्लामचा प्रचार करणे गुन्हा नाही"; हायकोर्टाने रद्द केला मुस्लिम तरुणांविरुद्धचा गुन्हा - Marathi News | Karnataka HC quashes case against 3 Muslims for distributing Islamic pamphlets inside temple | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"फक्त पत्रकं वाटली, मंदिरात इस्लामचा प्रचार करणे गुन्हा नाही"; हायकोर्टाने रद्द केला मुस्लिम तरुणांविरुद्धचा गुन्हा

कर्नाटक हायकोर्टाने तीन मुस्लिम तरुणांविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द केला. ...

आता सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित करणं बंधनकारक; राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Now it will be mandatory to immerse six-foot Ganesh idols in artificial lakes instead of five High Court directs the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित करणं बंधनकारक; राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश

Ganpati Visarjan 2025: गेल्यावर्षी राज्यात घरगुती गणेशमूर्तींची संख्या १६ लाख एवढी होती, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची न्यायालयाला ही माहिती दिली... ...

साखळी बॉम्बस्फोट : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 'सर्वोच्च' स्थगिती; आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार? - Marathi News | Big Breaking: Mumbai Local Train bomb blasts Case, Supreme Court stays High Court decision; Will the 11 accused go back to jail? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साखळी बॉम्बस्फोट : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 'सर्वोच्च' स्थगिती; आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार?

Mumbai Local Train bomb blasts Case: मुंबई साखळी बॉम्ब स्फोट प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. आरोपी तुरुंगाबाहेर आले आहेत. ...

'कोमुनिदाद'चा दणका : बोगमाळो येथील १९ घरे जमीनदोस्त होणार - Marathi News | comunidad order to 19 houses in bogmalo to be demolished | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'कोमुनिदाद'चा दणका : बोगमाळो येथील १९ घरे जमीनदोस्त होणार

दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासकांनी काढला आदेश ...

शारीरिक संबंधासाठी नकार देणे ही क्रूरता; मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा, पतीच्या घटस्फोटाला मान्यता - Marathi News | Refusing sexual intercourse is cruelty; Bombay High Court rules, approves husband's divorce | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शारीरिक संबंधासाठी नकार देणे ही क्रूरता; मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा, पतीच्या घटस्फोटाला मान्यता

२०१५ मध्ये पुरुषाने क्रूरतेच्या आधारे पत्नीविरोधात घटस्फोटासाठी पुणे कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता. जो कोर्टाने मंजूर केला होता. ...