रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ... समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी... जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची? "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली... स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला... आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!" १० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
उच्च न्यायालय, मराठी बातम्या FOLLOW High court, Latest Marathi News
मंगळवारी घेतली शपथ : न्या. पठाण औरंगाबाद तर, न्या. देशपांडे, न्या. व्यास, न्या. वाकोडे नागपूरमध्ये रुजू ...
पती आणि सासरच्यांनी हुंड्यावरून छळ केल्याने सासर सोडल्याचे तिने आरोप केला होता. २०११ साली या दोघांच्या घटस्फोटाचा अर्ज फेटाळला त्यामुळे हे अद्याप विवाहित आहेत. ...
आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेचे खूप नुकसान केले आहे. त्याची भरपाई कोण करणार, असा सवाल करीत न्यायालयाने या नुकसानीमागे त्यांचा हात नाही, असे स्पष्ट मान्य करणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. ...
आम्ही अनेक कायदेतज्ज्ञ, वकील यांना ही कागदपत्रे देऊन याबाबत जो काही संभ्रम आहे त्याबद्दल त्यांची मते जाणून घेत आहोत असं त्यांनी सांगितले. ...
सर्वच प्रभागांची तोडफोड करण्यात आल्यामुळे नागरिकांसाठी हे प्रभाग गैरसोयीचे ठरणार आहेत ...
मराठा आरक्षणाबाबत तयार झालेला अंतिम मसुदा घेऊन राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगेंच्या भेटीला ...
हायकोर्टाच्या आदेशानंतर दक्षिण मुंबईतील रस्त्यांवरील आंदोलकांच्या सर्व गाड्या काढण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार पोलीस पुढची कार्यवाही करत आहेत ...
हायकोर्टाच्या आदेशानंतर मराठा आंदोलकही रस्त्यावरील पार्किंग हटवून सुरक्षित स्थळी पार्किंग करत आहेत. मराठा समन्वयक विरेंद्र पवार हेदेखील रस्त्यावरून उतरून आंदोलकांना सूचना करताना दिसत होते ...