लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय, मराठी बातम्या

High court, Latest Marathi News

मोठी बातमी! अर्जुन खोतकर यांची आमदारकी कायम; खंडपीठाचा कैलास गोरंट्याल यांना धक्का - Marathi News | Big news! Arjun Khotkar's MLA status remains; Aurangabad Bench's shock to Kailash Gorantyal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! अर्जुन खोतकर यांची आमदारकी कायम; खंडपीठाचा कैलास गोरंट्याल यांना धक्का

जालना विधानसभा २०२४ ची विधानसभा सार्वत्रिक निवडणूक: आमदारकीला आव्हान देणारी गोरंट्याल यांची याचिका खंडपीठाने फेटाळली ...

जमिनीची तोंडी वाटणी व पोट हिश्याचे वाद आता मिटणार; सातबारा व नकाशावर होणार 'हे' बदल - Marathi News | The verbal division of land and the dispute over the share of the land will now be resolved; 'These' changes will be made to the Satbara and the map | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमिनीची तोंडी वाटणी व पोट हिश्याचे वाद आता मिटणार; सातबारा व नकाशावर होणार 'हे' बदल

pothissa mojani एकत्र कुटुंबातील जमिनीचे विभाजन, नोंदणीकृत वाटणीपत्र किंवा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६च्या कलम ८५ अन्वये होणाऱ्या विभाजनासाठी आता शेतकऱ्यांना हजारो रुपये मोजणी शुल्क भरण्याची गरज उरणार नाही. ...

वरळी 'एसटीपी'च्या जागेबाबत पालिकेने भूमिका का बदलली? - Marathi News | Why did the BMC change its stance regarding the Worli STP site High Court seeks clarification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी 'एसटीपी'च्या जागेबाबत पालिकेने भूमिका का बदलली?

उच्च न्यायालयाने प्रकल्पाबाबत मुंबई महापालिकेकडून मागितले स्पष्टीकरण ...

खेड्यात राहायचे नाही म्हणून पत्नीने मोडला तीन दशकांचा संसार ! पोटगी द्यावी की नाही, हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय - Marathi News | Wife breaks up three decades of marriage because she doesn't want to live in the village! High Court's important decision on whether to pay alimony or not | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खेड्यात राहायचे नाही म्हणून पत्नीने मोडला तीन दशकांचा संसार ! पोटगी द्यावी की नाही, हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

Nagpur : केवळ शहरी झगमगाटात राहण्यासाठी उतारवयामध्ये पतीची सोबत सोडणाऱ्या पत्नीला पोटगी दिली जाऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी दिला. ...

मुकेश अंबानींच्या CBI चौकशीची याचिका फेटाळली; गॅस विहिरी उत्खननप्रकरणी हायकोर्टाचा दिलासा - Marathi News | mukesh ambani cbi inquiry plea rejected high court gives relief in gas well drilling case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुकेश अंबानींच्या CBI चौकशीची याचिका फेटाळली; गॅस विहिरी उत्खननप्रकरणी हायकोर्टाचा दिलासा

कृष्णा-गोदावरी बेसिनमधील ओएनजीसीच्या विहिरींमधून १.५५ अब्ज अमेरिकन डॉलर्स किमतीचा नैसर्गिक वायू कथितरीत्या चोरल्याचा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला होता. ...

'लग्नानंतर पुरुषाने 'लिव्ह इन रिलेशन'मध्ये राहणे कायद्याने गुन्हा नाही', उच्च न्यायालय नेमके काय म्हणाले? - Marathi News | 'It is not a crime under the law for a man to stay in a 'live-in relationship' after marriage', what exactly did the High Court say? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लग्नानंतर पुरुषाने 'लिव्ह इन रिलेशन'मध्ये राहणे कायद्याने गुन्हा नाही', उच्च न्यायालय नेमके काय म्हणाले?

लग्न झाल्यानंतर पुरुष लिव्ह इन रिलेशनशिमध्ये राहत असेल, तर ते बेकायदेशीर नाही. नैतिकता कायद्याची जागा घेऊ शकत नाही, असा महत्त्वाचा निकाल उच्च न्यायालयाने दिला.  ...

‘वंदे भारत’प्रमाणे सर्व ट्रेनमध्ये सुरक्षा सूचना, माहिती द्या; रेल्वेला हायकोर्टाचा सल्ला - Marathi News | provide safety instructions and information in all trains like vande bharat express high court big advises to indian railways | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘वंदे भारत’प्रमाणे सर्व ट्रेनमध्ये सुरक्षा सूचना, माहिती द्या; रेल्वेला हायकोर्टाचा सल्ला

लोकल गाड्यांमध्ये काही स्थानकांवर गाडी थांबणार नाही, अशी माहिती दर्शवणारे फलक किंवा घोषणा असतात. मात्र, लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये अशा प्रकारचे फलक किंवा घोषणा प्लॅटफॉर्मवर दिसत नाहीत. ...

पारशी महिलांनी आंतरधर्मीय विवाह केल्यास स्वःधर्माचे अधिकार नाकारणाऱ्या नियमांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान - Marathi News | Rules denying Parsi women rights to their own religion if they marry interfaithally challenged in Supreme Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पारशी महिलांनी आंतरधर्मीय विवाह केल्यास स्वःधर्माचे अधिकार नाकारणाऱ्या नियमांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान

Nagpur : आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या पारशी महिलांना स्वः धर्माचे अधिकार नाकारणाऱ्या नियमांच्या वैधतेला नागपूर येथील पारशी महिला दीना बुधराजा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...