सध्या मोटारसायकल, मोपेड आणि सायकलसारख्या वाहनांवर 28 टक्के जीएसटी लावला जातो. दुचाक्यांवरील जीएसटीसंदर्भातील या संभाव्य सुधारणेच्या वृत्ताचे भारतातील मोटार वाहन उद्योगांनी स्वागत केले आहे. ...
हिरो मोटोकॉर्पने म्हटले आहे, की सुरक्षितता आणि कल्याण या दोन गोष्टी नेहमीच कंपनीची प्राथमिकता राहत आल्या आहेत. यांच्याच आधारावर आम्ही, भारत, कोलंबिया आणि बांगलादेशबरोबरच निमराणातील ग्लोबल पार्ट्स सेंटरसह (GPC) सर्व प्रकारची जागतीक पातळीवरील उत्पादनास ...