लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेमंत नगराळे

Hemant Nagrale Latest news, मराठी बातम्या

Hemant nagrale, Latest Marathi News

हेमंत नगराळे Hemant Nagrale  मूळचे चंद्रपूरचे असून, ते १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांच्याकडे महाराष्ट्र डीजीपी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. २०१६ मध्ये नगराळे हे नवी मुंबईचे पोलीस आयुक्तही होते. त्यानंतर वर्ष २०१८ मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. हेमंत नगराळे यांच्या आधी पोलीस महासंचालक (कायदेशीर व तांत्रिक) या पदावर कार्यरत होते. दरम्यान जानेवारी २०२१ मध्ये नगराळे यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. त्यानंतर बहुचर्चित निलंबित सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलीस आयुक्त असलेले परमबीर सिंग यांना हटवून त्या पदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आहे.
Read More
विनाकारण घराबाहेर पडू नका! कलर कोडची मुंबई पोलिसांकडून आजपासून काटेकोर अंमलबाजवणी होणार - Marathi News | Colorcode will be strictly enforced by Mumbai Police from today | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विनाकारण घराबाहेर पडू नका! कलर कोडची मुंबई पोलिसांकडून आजपासून काटेकोर अंमलबाजवणी होणार

Mumbai police commissioner Hemant Nagrale : आज दहिसर चेक नाक्यासह अनेक चेक पॉंईंटसवर मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी भेटी देऊन आजपासून कलर कोडची कडक अंमलबजावणी कारण्यास पोलिसांना आदेश दिले आहेत.  ...

कठोर पावले उचलण्याची वेळ येऊ देऊ नका, पोलीस आयुक्त नगराळे यांचा इशारा - Marathi News | Don't let the time come to take drastic steps, warns Commissioner Nagarale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कठोर पावले उचलण्याची वेळ येऊ देऊ नका, पोलीस आयुक्त नगराळे यांचा इशारा

Hemant Nagrale : ...

Break The Chain: निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा: मुख्यमंत्री  - Marathi News | cm uddhav thackeray instructed that take strict action against violators | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Break The Chain: निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा: मुख्यमंत्री 

Break The Chain : कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला अधिक दक्ष राहण्यास सांगितले. ...

"कारवाई करताना जनतेशी सौजन्याने वागा" - Marathi News | Be polite to the public while taking action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कारवाई करताना जनतेशी सौजन्याने वागा"

पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना ...

मुंबई पोलीस दलातील ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाझेंचे निकटवर्तीय असलेल्या 'त्या' दोघांचाही समावेश - Marathi News | 86 Mumbai Crime Branch officers transferred including 2 close confidantes of Sachin Vaze | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोलीस दलातील ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाझेंचे निकटवर्तीय असलेल्या 'त्या' दोघांचाही समावेश

86 Mumbai Crime Branch officers transferred including 2 close confidantes of Sachin Vaze: मुंबई पोलीस दलातील ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या; गुन्हे शाखेतील ६५ अधिकाऱ्यांचा समावेश ...

Hemant Nagrale: मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे राज्यपालांच्या भेटीला; चर्चांना उधाण - Marathi News | Commissioner of Police, mumbai Hemant Nagrale met Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Hemant Nagrale: मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे राज्यपालांच्या भेटीला; चर्चांना उधाण

Hemant Nagrale met Governor Bhagat Singh Koshyari : आजच परमबीर सिंगांनी होमगार्डच्या मुख्यालयात हजेरी लावली आणि महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला. यानंतर काही वेळातच राज्यपाल भवनाने ट्विट करून मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सदिच्छा भेट घेतल्या ...

पोलिसांना आता छोटी चूकही पडू शकते महागात, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे - Marathi News | The police can now make even a small mistake at a high cost, Commissioner of Police Hemant Nagarale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांना आता छोटी चूकही पडू शकते महागात, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे

मुंबई पोलीस दलातील सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील, सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारांबे, सहआयुक्त (प्रशासन) राजकुमार व्हटकर, सहआयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) निकेत कौशिक, वाहतूक विभागाचे सहआयुक्त यशस्वी यादव यांच्यासह सर्व अपर पोलीस आयुक ...

Sachin Vaze: सध्या मुंबई पोलीस दल कठीण समस्येतून जात आहे, तर.... ; मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची पहिली प्रतिक्रिया  - Marathi News | Currently, the Mumbai Police Force is going through a difficult problem, but ....; Hemant Nagarale's first reaction as Mumbai Police Commissioner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze: सध्या मुंबई पोलीस दल कठीण समस्येतून जात आहे, तर.... ; मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची पहिली प्रतिक्रिया 

Mumbai police commissione first Reaction : सध्या मुंबई पोलीस कठीण परिस्थितीतून जात आहे. ही समस्या सोडवण्यासाठी माझी नेमणूक करण्यात आली आहे. ...