लॅक्मे फॅशन वीक फेस्टिव-वींटरच्या अखेरच्या दिवशी अनेक सेलिब्रिटींनी रॅम्प वॉक केला. हेमा मालिनी व तिची मुलगी अभिनेत्री ईशा देओल तख्तानी या दोघी मायलेकीही रॅम्पवर दिसल्या. ...
राजकारणासोबत साहित्य, कविता आणि चित्रपटांशीही त्यांचं खास नातं होतं. अटल बिहारी वाजपेयी यांना हेमा मालिनी यांचा अभिनय प्रचंड आवडत होता. हेमा मालिनीचे ते मोठे चाहते होते. ...
‘‘जीवनात अनेक चढ-उतार येतात. त्यांच्यावर मात करतच मार्ग शोधावा लागतो. अपयशाने खचून न जाता प्रामाणिक प्रयत्न सातत्याने करीत राहिल्यास हमखास यश मिळते,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांनी केले. ...
द्रौपदीची अजरामर गाथा प्रसिद्ध अभिनेत्री व निपुण नृत्यांगना हेमा मालिनी यांनी साभिनय सादर केली आणि याच नृत्यनाटिकेने खासदार महोत्सवाचा रविवारी शानदार समारोप झाला. ...