शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

हिना पांचाळ

हिना पांचाळने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे. हिना सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव असते. स्वत:चे बोल्ड फोटो ती शेअर करत असते. बिग बॉस मराठी सीझन 2मध्ये तिने वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळवली आहे. 

Read more

फिल्मी : ही तर मलायकाचीच कॉपी ! मराठी अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंनी घातला सोशल मीडियावर धुमाकूळ

फिल्मी : 'राडा' सिनेमात पाहायला मिळणार मास्टरजी गणेश आचार्य आणि अभिनेत्री हिना पांचाळ यांची जुगलबंदी

फिल्मी : बिग बॉस मराठी फेम हिना पांचाळनं केलं ट्रान्सपरेंट बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटोशूट, दिसली खूपच बोल्ड!

फिल्मी : रुपेरी पडद्यावर होणार 'राडा'; अ‍ॅक्शनपॅक्ड सिनेमाचा दमदार टीझर प्रदर्शित

फिल्मी : 'बिग बॉस मराठी'फेम अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट; हॉटनेसमुळे ओळखणंही झालं कठीण

अन्य क्रीडा : Commonwealth Games: स्पोर्ट्सवाली लव्हस्टोरी; कॉमनवेल्थ स्पर्धेने बनविलेल्या जोड्या !

फिल्मी : Bigg boss marathi फेम अभिनेत्रीने लाँग शर्टमध्ये केलं बोल्ड फोटोशूट; अभिनेत्रीच्या हॉटनेसची होतीये चर्चा

फिल्मी : बाबो..! अंतर्वस्त्र न घालताच ही मराठमोळी अभिनेत्री गेली होती मॉलमध्ये, फोटो शेअर करताच झाली ट्रोल

फिल्मी : Super Hot हिना पांचाळने शेअर केला क्लीवेज फोटो, सर्वत्र होतेय तिचीच चर्चा

फिल्मी : माधव देवचके अन् हिना पांचाळने केला o antava वर बोल्ड डान्स; एकदा पाहा हा व्हिडीओ