लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उष्माघात

उष्माघात

Heat stroke, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरात मार्च महिना हॉट; पारा ३८.२ अंशांवर, उष्णता आणखी वाढण्याची शक्यता - Marathi News | March is hot in Chhatrapati Sambhajinagar; mercury at 38.2 degrees, heat likely to increase further | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात मार्च महिना हॉट; पारा ३८.२ अंशांवर, उष्णता आणखी वाढण्याची शक्यता

बुधवारने मोडला उच्चांकी तापमानाचा रेकॉर्ड; पारा ३८.२ अंशांवर, किमान तापमानही वाढले ...

एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन घटले; दुसरीकडे मागणी वाढल्याने लिंबू दर तेजीत - Marathi News | On one hand, production decreased due to the vagaries of nature; on the other hand, lemon prices rise due to increased demand. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन घटले; दुसरीकडे मागणी वाढल्याने लिंबू दर तेजीत

Lemon Market Rate Update : उन्हाळा तीव्र होत असल्याने लिंबाला मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण झाली आहे. मात्र, हवामानातील लहरीपणामुळे उत्पादन घटल्याने बाजारात पुरवठा अपुरा पडत आहे. परिणामी, लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली असून, व्यापारी थेट शेतकऱ्यांकडून ...

ऊन वाढले, काळजी घ्या! उष्णतेच्या लाटांनी मुंबई होरपळली, चार दिवस तापदायक - Marathi News | Heat wave hits Mumbai next four days are hectic for the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऊन वाढले, काळजी घ्या! उष्णतेच्या लाटांनी मुंबई होरपळली, चार दिवस तापदायक

मुंबईत कमाल तापमानाची नोंद ३८.६ अंश सेल्सिअस झाली. ...

उन्हाळ्यात जनावरांमध्ये येणारा ताण कमी करण्यासाठी करा ह्या १० गोष्टी; वाचा सविस्तर - Marathi News | Do these 10 things to reduce heat stress in livestock during summer season; Read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ्यात जनावरांमध्ये येणारा ताण कमी करण्यासाठी करा ह्या १० गोष्टी; वाचा सविस्तर

यंदा उन्हाळा तसा खूप लवकर सुरू झाला आहे. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात ३९ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेले आहे. पशुधनाची उन्हाळ्यात कशी काळजी घेतली पाहिजे. ...

उष्णतेच्या लाटेचा धोका; कोणती काळजी घ्यावी? प्रशासनाने सांगितल्या उपाययोजना - Marathi News | Heat wave threat What precautions should be taken Measures advised by the administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उष्णतेच्या लाटेचा धोका; कोणती काळजी घ्यावी? प्रशासनाने सांगितल्या उपाययोजना

मार्च ते मे या कालावधीत ठाणे जिल्ह्यात संभाव्य उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

शेतकरी दादांनो अन् ताईंनो शेतकाम करतांना काळजी घ्या; उष्माघात होण्याची शक्यता वाढली - Marathi News | Farmers, be careful while farming; the chances of heatstroke have increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी दादांनो अन् ताईंनो शेतकाम करतांना काळजी घ्या; उष्माघात होण्याची शक्यता वाढली

Farmer Care In Summer Heat Stroke : राज्यात सध्या सर्वत्र उष्णतेची तीव्रता वाढत आहे. ज्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता देखील वाढली आहे. परिणामी सध्या शेतकऱ्यांनी शेतात काम करतांना वेळेचे भान ठेवून काम करणे गरजेचे आहे. ...

प्रकृतीच्या प्रकोपाला तयार रहा! उत्तरेकडे पाऊस, तर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटा; या तारखेपासून... - Marathi News | Be prepared for the wrath of nature! Rain in the north, heatwave in Maharashtra this region; From this date... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकृतीच्या प्रकोपाला तयार रहा! उत्तरेकडे पाऊस, तर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटा; या तारखेपासून...

Heat Wave in Maharashtra: आज अचानक पुण्यात सकाळच्या वेळी असलेले थंड वातावरण गरम जाणवू लागले आहे. तसेच येता आठवडा महाराष्ट्रासाठी तापदायक ठरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ...

उन्हाचे चटके मोजण्यासाठी हवेत 'हीट इंडेक्स' - Marathi News | Heat index in the air to measure the heat of the sun | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उन्हाचे चटके मोजण्यासाठी हवेत 'हीट इंडेक्स'

केवळ दिवसा नाही, तर रात्रीदेखील उष्णतेची दाहकता (हीट स्ट्रेस) वाढताना दिसते. उष्णतेचे योग्य मोजमाप करायची व्यवस्था तत्काळ उभारणे गरजेचे आहे. ...