लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उष्माघात

उष्माघात

Heat stroke, Latest Marathi News

नाशिक तापले : कमाल तपमानाचा पारा ३६.३ अंशावर - Marathi News | Nashik heat wave: Maximum temperature extremes is 36.3 degrees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक तापले : कमाल तपमानाचा पारा ३६.३ अंशावर

मार्चचा पहिला आठवडा उलटला असून, उन्हाच्या तीव्रतेमध्ये वाढ होत आहे. शनिवारी ३६.२ इतके कमाल अंश तपमान नोंदविले गले.  वातावरणात चांगलाच उष्मा जाणवत आहे ...

साता-याचा पारा दोन अंशाने वाढला ! मार्च महिन्यात गतवर्षीपेक्षा वाढ - Marathi News | Satara's rise in double digits! Increase in March last year | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साता-याचा पारा दोन अंशाने वाढला ! मार्च महिन्यात गतवर्षीपेक्षा वाढ

होळीपासून तापमानात वाढ झाली असून, सध्या साता-यातील किमान तापमान १९ तर कमाल ३७ अंशाच्यावर असल्याने उन्हाचा चटका जाणवत आहे. ...

शहर तापले! कमाल तपमान ३६.२ अंशांवर - Marathi News | The city was heated! Maximum temperature was 36.2 degrees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहर तापले! कमाल तपमान ३६.२ अंशांवर

नाशिक : शहराच्या कमाल-किमान तपमानाचा पारा मागील तीन दिवसांपासून चढता असून, शहर तापू लागले आहे. ...

कमाल तपमान ३४.८ : नाशिककरांना वाढत्या उन्हाचा तडाखा - Marathi News | Maximum temperature 34.8: Nasikarkara increasingly hit the heat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कमाल तपमान ३४.८ : नाशिककरांना वाढत्या उन्हाचा तडाखा

सोमवारी (दि.५) शहराच्या कमाल तपमानाचा पारा ३४.८अंशापर्यंत वर सरकला तर किमान तपमान १७.८ इतके नोंदविले गेले. शहरात उन्हाचा वाढता तडाखा वाढल्याने उष्म्याने नागरिक त्रस्त झाले आहे. ...

मुंबईसह राज्य तापले, नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा फटका - Marathi News | The state was struck with Mumbai, the heat waves hit the citizens | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईसह राज्य तापले, नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा फटका

मुंबईसह राज्याला उष्णतेच्या लाटेचा फटका बसत असून, उष्णतेमुळे मुंबईसह राज्याच्या प्रमुख शहरांच्या कमाल तापमानात कमालीची वाढ झाली आहे. ...

उन्हाचा चटका : ‘कुल नाशिक’ होतयं ‘हॉट’; ३५.८ कमाल तपमान - Marathi News | Summer click: 'Total Nashik' can be 'hot' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उन्हाचा चटका : ‘कुल नाशिक’ होतयं ‘हॉट’; ३५.८ कमाल तपमान

राज्यात थंड म्हणून काही दिवसांपुर्वी नोंद झालेल्या नाशिकचे हवामान तितक्याच गतीने बदलत असून त्याचा मानवी आरोग्यावरही परिणाम जाणवत आहे. ...

उन्हाच्या काहिलीने नाशिककर हैराण - Marathi News | Summer's relief to the residents of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उन्हाच्या काहिलीने नाशिककर हैराण

शहरातील रसवंतीगृहे, लस्सी, ताक, ज्युस, आईस्क्रीम आदिंची दुकाने गजबजू लागली ...