लासलगाव : महाबळेश्वर नंतर निफाड तालुका राज्यातील थंड हवेचा तालुका म्हणून ओळखला जातो. हिवाळ्यात चार डिग्री सेल्सिअस तपमान, तर उन्हाळ्यात ४० अंश तपमान अशी येथील स्थिती आहे. ...
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ तर मराठवाड्यातील काही भागात किंचित वाढ झाली आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४५़१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ...
नायगाव : वाढत्या उष्णतेमुळे माणसांबरोबर पशु-पक्ष्यांच्या जिवाचीही काहिली होत असून, सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे अतिउष्णतेमुळे ऐंशी गावठी कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
नाशिक : उन्हाळ्यात घरोघरी कूलर वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, कुलर हाताळताना होणाºया वीज अपघाताचे प्रमाणदेखील वाढल्याचा निष्कर्ष महावितरणने काढला. ...