जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरत असून पारा ४० अंशांच्या वर चालला आहे. त्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता आहे. उन्हाचा पारा वाढत आहे. त्यामुळे अंगाची काहिली होऊ लागली असून चिमुकल्यांना विविध आजारही जडण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हापासून बचावाकरीता काळजी ...
पांगरी : परिसरात उन्हाची तीव्रता झपाट्याने वाढल्यामुळे उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून तपमान वाढल्यामुळे उन्हाची तीव्रता मागील महिन्यापेक्षा अधिक प्रमाणात वाढली आहे. ...
पाटोदा : पाटोदा परिसरात गेल्या एक महिन्यापासून उन्हाचा पारा रोजच वाढत आहे. गुरुवारी (दि.२८) दुपारी दोन वाजेच्या सुमारास येथील तापमान सुमारे ३९ अंशापर्यंत गेल्याने गावं परिसरात अघोषित संचारबंदीसारखी स्थिती निर्माण झाली होती. ...
खामगाव : उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून तापमान 42 सेल्सिअस अंशांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे याचा परिणाम शहरातील बाजारपेठेवरही जाणवत आहे. लग्नसराईचा महिना असल्यानंतरही दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत नागरिक खरेदी टाळत आहेत. ...