देशात पावसाळा सुरू झाला असला तरी ११ राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. हवामान खात्याने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल, हरयाणा, चंडीगड, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार आणि जम्मू विभागातील काही भागांसाठी अलर्ट जारी केला आहे. ...
कानपूरमध्ये उष्माघाताने एक हवालदार बेशुद्ध झाल्यानंतर मृत्यू झाला. मात्र त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याला दवाखान्यात नेण्याऐवजी व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. ...