लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उष्माघात

उष्माघात, मराठी बातम्या

Heat stroke, Latest Marathi News

उष्माघाताने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी करणार : नाना पटोले - Marathi News | Will demand financial help to the families of those who died due to heatstroke says Nana Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उष्माघाताने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी करणार : नाना पटोले

सरकारने ही वास्तविकता स्वीकारून पीडितांच्या कुटुंबीयांना नैसर्गिक आपत्ती निकषानुसार भरपाई देण्यासाठी धोरण तयार करावे, अशी मागणीही पटोले यांनी केली आहे. ...

उन्हाचा भडका आणखी वाढेल; तेव्हा आपण काय करणार? - Marathi News | the heat will intensify what will you do then | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उन्हाचा भडका आणखी वाढेल; तेव्हा आपण काय करणार?

४५-५० डिग्री सेल्सिअसपुढे झेपावू पाहणाऱ्या तापमानात होरपळणारा भारत विशेष जोखमीच्या गटात मोडतो. येणारे उन्हाळे आणखीच कडक असतील! ...

उन्हाचा तडाखा! भंडारा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी - Marathi News | A youth from Murmadi Savri in Lakhni taluka died of heatstroke | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उन्हाचा तडाखा! भंडारा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी

उष्माघाताने लाखनी तालुक्यातील मुरमाडी सावरी येथील एक युवकाचा मृत्यू झाला. ...

वाढत्या उन्हाच्या झळा यापुढे जीव घेतील? - Marathi News | will the rising heat wave no longer survive | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाढत्या उन्हाच्या झळा यापुढे जीव घेतील?

उन्हाळ्याची आजची परिस्थिती अवघड म्हणावी तर तापमानवाढीचा पुढचा काळ फारच चिंताजनक असेल. त्यामुळे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतील. ...

नागपुरातील सहा मृत्यू उष्माघाताने तर नव्हेत? कारणांचा शोध सुरू - Marathi News | six heat stroke deaths in Nagpur due | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील सहा मृत्यू उष्माघाताने तर नव्हेत? कारणांचा शोध सुरू

या सहाही व्यक्तींमध्ये पाच व्यक्ती चाळीशीच्या पुढे आहेत. ‘मे हिट’मुळे वाढणारे तापमान याला कारणीभूत आहे की आणखी काही कारण आहे, याचा तपास सुरू आहे. ...

राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ५८० वर; २९ जणांचा बळी, मार्च महिन्यापासून उष्णतेची लाट - Marathi News | number of heat stroke patients in the state is over 580 and 29 killed heat wave since march | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ५८० वर; २९ जणांचा बळी, मार्च महिन्यापासून उष्णतेची लाट

वाढत्या उष्णतेमुळे आरोग्याची योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...

राज्यात तापमानाचा कहर! पूर्व विदर्भात उष्माघाताचे १३ मृत्यू - Marathi News | Temperature havoc in Maharashtra! 13 deaths due to heatstroke in East Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात तापमानाचा कहर! पूर्व विदर्भात उष्माघाताचे १३ मृत्यू

एकीकडे तापमानाचा भडका उडत असताना दुसरीकडे रुग्ण व मृत्यूच्या वाढत्या संख्येने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. ...

आंबा खाऊन वजन वाढण्यासह उष्णतेचा त्रास, पोट बिघडण्याची भीती वाटते? ७ उपाय, आंबा बाधणार नाही - Marathi News | Worried about weight gain and heat problem by eating mango? 7 special tips, weight and heat both will get controlled | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंबा खाऊन वजन वाढण्यासह उष्णतेचा त्रास, पोट बिघडण्याची भीती वाटते? ७ उपाय, आंबा बाधणार नाही

Proper Method of Eating Mango: दररोज आंबा खाऊनही वजन (weight) आणि शरीरातील उष्णता (heat) दोन्हीही कंट्रोलमध्ये राहू शकतं... त्यासाठीच या काही खास टिप्स ...