लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उष्माघात

उष्माघात, मराठी बातम्या

Heat stroke, Latest Marathi News

Heat Wave देशात ११ राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम, मान्सूनची प्रतीक्षा - Marathi News | Heat Wave: Heat wave continues in 11 states in the country, waiting for monsoon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Heat Wave देशात ११ राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम, मान्सूनची प्रतीक्षा

देशात पावसाळा सुरू झाला असला तरी ११ राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. हवामान खात्याने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल, हरयाणा, चंडीगड, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार आणि जम्मू विभागातील काही भागांसाठी अलर्ट जारी केला आहे. ...

हाय गर्मी! उष्णतेच्या लाटेमुळे दिल्लीत परिस्थिती गंभीर; ४८ तासांत सापडले ५० मृतदेह - Marathi News | 50 dead bodies recovered in 48 hours in delhi due to heatwave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाय गर्मी! उष्णतेच्या लाटेमुळे दिल्लीत परिस्थिती गंभीर; ४८ तासांत सापडले ५० मृतदेह

दिल्लीमध्ये गेल्या ४८ तासांत भीषण गरमीमुळे मृत्यू झालेल्या देशाच्या विविध भागांतील ५० बेघर लोकांचे मृतदेह बाहेर आढळून आले आले. ...

जीव वाचवण्यापेक्षा VIDEO महत्त्वाचा...; बेशुद्ध हवालदाराला रुग्णालयात नेण्याऐवजी अधिकाऱ्याने काढला व्हिडीओ - Marathi News | UP head constable fainted and died the inspector kept making the video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीव वाचवण्यापेक्षा VIDEO महत्त्वाचा...; बेशुद्ध हवालदाराला रुग्णालयात नेण्याऐवजी अधिकाऱ्याने काढला व्हिडीओ

कानपूरमध्ये उष्माघाताने एक हवालदार बेशुद्ध झाल्यानंतर मृत्यू झाला. मात्र त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याला दवाखान्यात नेण्याऐवजी व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. ...

उष्णतेच्या लाटेने होरपळ; वाराणसीत तिघांचा मृत्यू - Marathi News | Three died in Varanasi due to heat wave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उष्णतेच्या लाटेने होरपळ; वाराणसीत तिघांचा मृत्यू

प्रयागराज @ ४६.९ अंश सेल्सिअस; देशातील सर्वांत उष्ण शहर, शाळांच्या सुट्टया वाढल्या ...

नागपूरकरांना पुन्हा ताप, चंद्रपूरकरांनाही उकाड्याची धाप - Marathi News | temperature increase again in nagpur and chandrapur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकरांना पुन्हा ताप, चंद्रपूरकरांनाही उकाड्याची धाप

पारा पुन्हा वाढला, दिलासा क्षणिक : ४८ तासात पूर्व विदर्भात पाऊस सक्रिय ...

महावितरण झोपेत; केली लोकांची झोप खराब ! - Marathi News | Mahavidaran fails to provide electricity even in urban areas | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महावितरण झोपेत; केली लोकांची झोप खराब !

उन्हामुळे लोड वाढले : विद्युत पोल वाकल्याने वीजतारा लोंबकळताहेत ...

PM मोदींच्या शपथविधी सोहळ्यात 31 रुपयांचं ORS घेताना दिसले शाहरुख अन् मुकेश अंबानी, फोटो व्हायरल - Marathi News | Mukesh Ambani & Shah Rukh Khan Drink Rs 31 ORS at PM Modis oath-taking pics go viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PM मोदींच्या शपथविधी सोहळ्यात 31 रुपयांचं ORS घेताना दिसले शाहरुख अन् मुकेश अंबानी

सध्या दोघांचा एक फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ...

प्रचंड उकाड्याने त्रासलेल्या वैदर्भीयांना मान्सूनची प्रतीक्षा - Marathi News | Nagpur Vaidharbhaya suffering from extreme heat waits for monsoon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रचंड उकाड्याने त्रासलेल्या वैदर्भीयांना मान्सूनची प्रतीक्षा

पूर्वमाेसमी पावसाची हुलकावणी : १२ जूनपर्यंत करावीच लागेल प्रतीक्षा ...