ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
पाच महिन्याच्या बाळाचे वजन केवळ ३.५ किलोग्रॅम होते. यातच हृदयाच्या दोन कप्प्यामधील पडद्यावर ११ मिलिमीटरपर्यंत छिद्र होते. अशा रुग्णांमध्ये दोन किंवा तीन स्टेजमध्ये शस्त्रक्रिया करावी लागते. बाळाचे वजन पाहता ही शस्त्रक्रिया त्याच्यासाठी धोकादायक होती. ...
हाय बीपी म्हणजेच उच्च रक्तदाबाची समस्या ही वेगवेगळ्या कारणांनी वाढू शकते. जर तुम्हाला वाटत असेल की, ऑफिसमधील कामाचा दबाव तुम्ही सहन करु शकत नाही तर थोडावेळ आराम करा. ...
काही लोक रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहात असतात. तर काही मोबाइलवर व्यस्त असतात. अशा लोकांना जेवण्यासाठीही वेळ नसतो. अनेकदा तर या व्यक्तींच्या जेवण करणं लक्षातच राहत नाही. ...
खेळणी, वाहनांचे सुटे भाग आदी बनविण्यासाठी आतापर्यंत ‘३डी प्रिन्टर’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत होता. नाक-कानासारखे अवयव तयार करण्यासाठीही अलिकडे त्याचा उपयोग होऊ लागला आहे. ...