धनखड यांच्यापूर्वी 'या' दोन व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा? एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? २३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
हृदयरोग, मराठी बातम्या FOLLOW Heart disease, Latest Marathi News
शरीरात अधिक कोलेस्ट्रॉल झाल्याने आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. खराब कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोग किंवा स्ट्रोकचा धोका होतो. ...
रोटरी क्लब सेंट्रलच्या पुढाकारामुळे जालना जिल्ह्यातील हृदयाचे आजार असलेल्या ५२ लहान मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ...
शरीरातील पोषक तत्त्वांची कमतरता पूर्ण करण्यासाठी लोक अनेकदा व्हिटॅमिन्स, मिनरल्ससहीत इतरही अनेकप्रकारच्या सप्लिमेंट्सचा आधार घेतात. ...
सोयाबीन हा एक महत्वपूर्ण आणि प्रोटीनयुक्त असा आहारातील घटक आहे. त्याचे शरीराला होणारे फायदेही अनेक आहेत. मानवाच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. तसेच याची शेती करणंही अत्यंत सोपं आहे. ...
तुम्हाला असं कधी झालयं का की, तुम्ही कधी डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये गेलात आणि तिथे जाऊन अचानक तुमचं ब्लड प्रेशर वाढलं आहे? ...
आपलं हृदय म्हणजे, आपल्या शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांपैकी एक. आपल्या संपूर्ण शरीराला होणारा रक्तपुरवठा हृदयापासून होत असतो. पण जर आपलं हृदयचं हेल्दी नसेल तर मात्र त्याचे अनेक नुकसानदायी परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतात. ...
बदलत्या लाइफस्टाईलमुळे लोकांच्या आरोग्यावर अनेक वाईट परिणाम होताना बघायला मिळत आहेत. यात जगभरात हृदयरोग आणि वजन वाढण्याच्या समस्येने लोक अधिक हैराण आहेत. ...
बदलत्या लाईफस्टाईलमुळे जगभरातील लोकांमध्ये आता हृदयासंबंधी आजार वेगाने वाढत आहेत. आणि यात सर्वात कॉमन आजार म्हणजे हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्यूअर. ...