लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयरोग

हृदयरोग, मराठी बातम्या

Heart disease, Latest Marathi News

....म्हणून बाथरूममध्ये सगळ्यात जास्त हार्ट अटॅक येतात; सर्वाधिक लोक करतात 'या' ३ चूका - Marathi News | Health why do people get heart attacks cardiac arrests often in bathroom know prevention tips | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :....म्हणून बाथरूममध्ये सगळ्यात जास्त हार्ट अटॅक येतात; सर्वाधिक लोक करतात 'या' ३ चूका

Heart Tips in Marathi : बाथरूमध्ये हार्ट अटॅक येण्याची अनेक कारणं आहेत. जर तुम्हाला या कारणांबाबत माहिती असेल तर स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेऊ शकता.  ...

पिज्जा, बर्गर अन् केक आवडीनं खात असाल तर वेळीच सावध व्हा; समोर आले 'हे' साईड इफेक्ट्स - Marathi News | Processed foods can cause heart diseases premature death- Reserch | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पिज्जा, बर्गर अन् केक आवडीनं खात असाल तर वेळीच सावध व्हा; समोर आले 'हे' साईड इफेक्ट्स

Side Effects of fast Food : साधारणपणे प्रोसेस्ड फूड शरीरासाठी चांगले नसते असा अनेकांचा समज आहे काही लोक अल्ट्रा प्रोसेस्ट फूड म्हणजेच पिज्जा, बर्गर आणि केक असे पदार्थ अति प्रमाणात खातात.  ...

हृदयाबद्दल शिकवत होती शिक्षिका, अन् अचानक सुरू झाल्या प्रेमाच्या गप्पा! सोशल मीडियावर व्हिडिओचा धुमाकूळ - Marathi News | Teaching real function of heart gets distracted and talks about pyaar mohabbat watch viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हृदयाबद्दल शिकवत होती शिक्षिका, अन् अचानक सुरू झाल्या प्रेमाच्या गप्पा! सोशल मीडियावर व्हिडिओचा धुमाकूळ

Trending Viral News in Marathi : सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडीओवर गमतीदार कमेंट्सचा वर्षाव केला आहे.   ...

चिंताजनक! कोरोना संक्रमणामुळे हृदयाचं होतंय मोठं नुकसान; 'असा' होतोय परिणाम, तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Coronavirus causing major harm to the heart may be such a danger | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चिंताजनक! कोरोना संक्रमणामुळे हृदयाचं होतंय मोठं नुकसान; 'असा' होतोय परिणाम, तज्ज्ञांचा दावा

CoronaVirus News & Latest Updates : कोरोनाच्या संक्रमणामुळे हृदयाशी निगडीत गंभीर आजार उद्भवण्याचा धोका वाढू शकतो. ...

रक्तदाब आणि हृदयाच्या आरोग्याचा काय संबंध? वाचा तज्ज्ञांनी दिलेल्या BP नियंत्रणात ठेवण्याच्या टीप्स - Marathi News | Experts says what is the relationship between blood pressure and heart health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रक्तदाब आणि हृदयाच्या आरोग्याचा काय संबंध? वाचा तज्ज्ञांनी दिलेल्या BP नियंत्रणात ठेवण्याच्या टीप्स

Health tips in Marathi : रक्तदाब कमी झाल्यास किंवा वाढल्यास अवयवांना नुकसान पोहोचतं .म्हणून प्रत्येकानं रक्तदाब योग्य प्रमाणात असायला हवं, याची काळजी घ्यायला हवी. ...

'ही' वैद्यकीय उपकरणं असू देत घरी, काळजीपेक्षा खबरदारी बरी! - Marathi News | Some Essential Medical Equipment For Home Healthcare | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'ही' वैद्यकीय उपकरणं असू देत घरी, काळजीपेक्षा खबरदारी बरी!

लॉकडाऊनमुळे मुलांमध्ये तसेच प्रौढांमध्येही लठ्ठपणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे; ज्यात वयाची मर्यादा नाही. घरी राहून मर्यादित हालचाली करून आणि दिवसभर बसून राहिल्यामुळे पाठदुखी, लठ्ठपणा आणि चिंता या तीन मुख्य आरोग्य समस्या उद्भवल्या आहेत. ...

दिलासादायक! लॉकडाऊनचा आरोग्यावर चांगला परिणाम; कमी झाले 'या' आजाराचे रुग्ण, रिसर्च  - Marathi News | People heart health improved in lockdown heart patients reduced study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दिलासादायक! लॉकडाऊनचा आरोग्यावर चांगला परिणाम; कमी झाले 'या' आजाराचे रुग्ण, रिसर्च 

Health Tips & Research in Marathi : हेल्दियंस (Healthians )च्या रिपोर्टनुसार कॉलेस्ट्रॉलची वाढ होत असलेल्या लोकांमध्ये २२.३ टक्क्यांनी कमतरता दिसून आली आहे.  ...

World Heart Day :.... म्हणून आज जागतिक हृदय दिन साजरा केला जातो; जाणून घ्या हृदय विकारांची लक्षणं - Marathi News | World Heart Day: World Heart Day is celebrated every year on 29 September | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :World Heart Day :.... म्हणून आज जागतिक हृदय दिन साजरा केला जातो; जाणून घ्या हृदय विकारांची लक्षणं

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू हृदयासंबंधी आजारांमुळे होतो.  ...