लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका

Heart attack, Latest Marathi News

कॅन्सर-हार्टॲटॅक-डायबिटीस नको असेल तर 'या' पद्धतीने तेल खा- FSSAI ने दिला महत्वाचा सल्ला - Marathi News | according to FSSAI eating minimum amount of oil can help to minimize the risk of heart attack, diabetes, cancer and other non communicable diseases | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॅन्सर-हार्टॲटॅक-डायबिटीस नको असेल तर 'या' पद्धतीने तेल खा- FSSAI ने दिला महत्वाचा सल्ला

Health Tips About Eating Cooking Oil By FSSAI: आजारपणं, दुखणी टाळायची तर योग्य पद्धतीने, योग्य प्रमाणात तेल खाणं गरजेचं आहे. त्यासाठी नेमकं काय करावं, याविषयी FSSAI ने काही सूचना दिल्या आहेत.. ...

महिलांनी ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे जीवालाच धोका! अंगावर काढू नका, हार्ट ॲटॅकही येऊ शकतो.. - Marathi News | Women should never ignore these symptoms, they may be at risk of a heart attack! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महिलांनी ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे जीवालाच धोका! अंगावर काढू नका, हार्ट ॲटॅकही येऊ शकतो..

Heart Attack Symptoms In Women: महिलांनी हार्ट अ‍ॅटॅकसंबंधी लक्षणांबाबत जागरूक होण्याची गरज आहे. जेणेकरून वेळीच योग्य ते उपचार करून जीव जाण्याचा धोका टाळता येईल. ...

चलो बुलावा आया है...; भजन गात असतानाच वृद्ध गायकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | Singer died while singing bhajans death suspected to be due to heart attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चलो बुलावा आया है...; भजन गात असतानाच वृद्ध गायकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

उत्तर प्रदेशमध्ये एका गायकाचा कार्यक्रमात गात असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ...

आजपासून 900 हून अधिक अत्यावश्यक औषधांच्या किंमती वाढल्या, नव्या आर्थिक वर्षात रुग्णांच्या खिशाला फटका; बघा लिस्ट - Marathi News | Prices of more than 900 essential medicines increased from today, hitting patients' pockets in the new financial year; See the list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजपासून 900 हून अधिक अत्यावश्यक औषधांच्या किंमती वाढल्या, नव्या आर्थिक वर्षात रुग्णांच्या खिशाला फटका; बघा लिस्ट

संसर्ग, हृदयविकार, मधुमेह आदी आजारांशी संबंधित औषधांचाही समावेश... ...

योगगुरुचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 11 तासांत 100 किलोमीटर धावून केलेला विक्रम - Marathi News | Yoga guru Dr. Pawan Singhal dies of heart attack in MP Ashok Nagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगगुरुचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 11 तासांत 100 किलोमीटर धावून केलेला विक्रम

दररोज 50 ते 70 किमी धावणे आणि दोन ते तीन हजार सूर्यनमस्कार करणे, हे त्यांच्यासाठी नित्याचेच असायचे. ...

Video: तरुण नेता मॉर्निंग वॉकवरून आला आणि अंगणातच मृत्यूनं गाठलं! - Marathi News | Video: 28 year old young leader of rashtriya lok dal dies by heart attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: तरुण नेता मॉर्निंग वॉकवरून आला आणि अंगणातच मृत्यूनं गाठलं!

Man dies by heart attack: सकाळी फिरून आल्यानंतर अंगणात उभं असतानाच आरएलडीचे नेते अमित चौधरी यांचा मृत्यू झाला.  ...

कोलेस्टेरॉल एवढंच घातक असतं शरीरातलं ट्रायग्लिसराईड वाढणं, डॉक्टर सांगतात ते नियंत्रित ठेवायचं तर.... - Marathi News | 4 causes of high triglycerides, how to control triglyceride level, best way to control triglyceride level | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कोलेस्टेरॉल एवढंच घातक असतं शरीरातलं ट्रायग्लिसराईड वाढणं, डॉक्टर सांगतात ते नियंत्रित ठेवायचं तर....

...

खरा रक्षक! छत्रपती संभाजीनगरात पोलिस अंमलदाराने सीपीआर देत भाजीविक्रेत्याचे वाचवले प्राण - Marathi News | A true protector! A police officer in Chhatrapati Sambhajinagar saved the life of a vegetable vendor by administering CPR | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खरा रक्षक! छत्रपती संभाजीनगरात पोलिस अंमलदाराने सीपीआर देत भाजीविक्रेत्याचे वाचवले प्राण

पोलीस आयुक्तालयात काही दिवसांपुर्वी पोलिस अंमलदार व अधिकाऱ्यांना डॉक्टर व तज्ञांकडून प्राण वाचवण्याबात प्राथमिक प्रशिक्षण दिले होते. ...