लॉकडाऊनमुळे ठाण्यातील घरात एकटेच असलेल्या मुंबईतील अभियंत्याचा ह्दयविकाराने मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. घरात कोणीच नसल्यामुळे वडिलांनी जेवणासाठी त्यांना वारंवार फोन करुनही प्रतिसाद न दिल्यामुळे हा प्रकार समोर आला. अखेर दरवाजा तोड ...