लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका, मराठी बातम्या

Heart attack, Latest Marathi News

Inzamam : माजी कर्णधार इंझमाम उल-हकला ह्रदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल - Marathi News | Inzamam : Former captain Inzamam Ul-haq has been admitted to hospital with a heart attack in pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Inzamam : माजी कर्णधार इंझमाम उल-हकला ह्रदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल

Inzamam: क्रिकेट विश्वातील ईएसपीएन आणि क्रिकइन्फोने यासंदर्भात वृत्त दिले असून इंझमामला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून सध्या त्याची प्रकृती स्थीर असल्याचे इंझमामच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. ...

Heart attack Symptoms : अलर्ट! फक्त छातीत दुखणं नाही तर 'ही' ३ लक्षणं आहेत हार्ट अटॅकचे संकेत; जाणून घ्या बचावाचे उपाय - Marathi News | Heart attack Symptoms : World heart day 2021 heart attack symptoms and tips to prevent | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अलर्ट! फक्त छातीत दुखणं नाही तर 'ही' ३ लक्षणं आहेत हार्ट अटॅकचे संकेत; जाणून घ्या बचावाचे उपाय

Heart attack Symptoms : हार्ट अटॅकची सुरूवातीची लक्षणं जाणून घेणं फार महत्वाचं आहे. जेणेकरून अशी स्थिती उद्भवल्यास तुम्ही त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधाल. ...

नियमित आरोग्य तपासणी केल्यास हृदयविकाराच्या झटक्याचे भाकीत आधी करता येऊ शकते का? - Marathi News | Can a heart attack be predicted earlier with regular health checkups? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :नियमित आरोग्य तपासणी केल्यास हृदयविकाराच्या झटक्याचे भाकीत आधी करता येऊ शकते का?

कार्डियाक हेल्थ पॅकेजमध्ये सर्वसाधारणपणे ECG, 2D-एकोकार्डिओग्राफी आणि ट्रेडमिल टेस्ट (TMT), ज्याला स्ट्रेस टेस्ट देखील म्हणतात, यांचा समावेश असतो. ...

चमत्कार! मृत्यूनंतर ४५ मिनिटांनी जिवंत झाली महिला; ह्दयविकाराच्या झटक्यानं सोडले होते प्राण - Marathi News | Woman clinically dead for 45 minutes brought back to life just before daughter gives birth | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मृत्यूनंतर ४५ मिनिटांनी जिवंत झाली महिला; चमत्कार पाहून डॉक्टरही झाले हैराण

द मिरर यात छापलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, मृत्यूनंतर जिवंत झालेल्या या महिलेचे नाव कॅथी पैटन असं आहे. कॅथी ही गोल्फ खेळत होती. ...

Heart attack : समोर आलं अचानक येणाऱ्या हार्ट अटॅकचं नवं कारण; पुरूषांच्या तुलनेत महिलांना धोका जास्त - Marathi News | Heart attack : Work pressure raising heart attack stroke risk in women than men study | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Heart attack : समोर आलं अचानक येणाऱ्या हार्ट अटॅकचं नवं कारण; पुरूषांच्या तुलनेत महिलांना धोका जास्त

Heart attack : युरोपियन स्ट्रोक ऑर्गनायझेशनमध्ये सादर केलेल्या अभ्यासानुसार, कामाचा दबाव आणि झोपेची कमतरता यामुळे महिलांमध्ये  हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. ...

हार्ट अटॅक येऊन गेल्यावर किंवा बायपास सर्जरीनंतर फिजिओथेरपी का महत्त्वाची असते? कोणते व्यायाम कराल? - Marathi News | Why is physiotherapy important after a heart attack or bypass surgery? What exercises will you do? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हार्ट अटॅक येऊन गेल्यावर किंवा बायपास सर्जरीनंतर फिजिओथेरपी का महत्त्वाची असते? कोणते व्यायाम कराल?

हार्टचा त्रास, हार्ट अटॅक, ऑपरेशन, त्यानंतर करायचे व्यायाम, काळजी यासाऱ्याचा विचार बारकाईनेच करायला हवा. डॉक्टरांच्या सल्ल्याने करायच्या व्यायामाचेही काही टप्पे असतात. ...

'हार्ट अ‍ॅटॅकमुळे सिद्धार्थचा मृत्यु नाही'; राखी सावंतचं धक्कादायक विधान - Marathi News | tv rakhi sawant big claims after sidharth shukla death video goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हार्ट अ‍ॅटॅकमुळे सिद्धार्थचा मृत्यु नाही'; राखी सावंतचं धक्कादायक विधान

Rakhi sawant : सिद्धार्थने अचानकपणे घेतलेल्या या एक्झिटचा धक्का सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत अनेकांना बसला आहे. ...

लखनऊ दौऱ्यावेळी नारायण राणेंची कार चालवलेल्या ड्रायव्हरचा मृत्यू; कुटुंबीयांचा अधिकाऱ्यांवर आरोप - Marathi News | union minister narayan rane driver ashok verma died on duty due to heart attack in lucknow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लखनऊ दौऱ्यावेळी नारायण राणेंची कार चालवलेल्या ड्रायव्हरचा मृत्यू; कुटुंबीयांचा अधिकाऱ्यांवर आरोप

नारायण राणेंच्या दौऱ्यासाठी ड्युटी लावण्यात आलेल्या चालकाचा मृत्यू; कुटुंबीयांचे आरोप ...