आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
weight loss diet: कोणते फॅट्स खायचे, कोणते टाळायचे, किती खायचे आणि खाल्लेले किती बर्न करायचे? असे फॅट्सबाबत (fats) वेगवेगळे प्रश्न पडले असतील, तर याविषयी तज्ज्ञांचं मत जाणून घ्या आणि तिशीनंतर आपल्या शरीराला किती फॅट्सची गरज आहे, ते ही वाचा.. ...
Health tips: कोरोनाची साथ ओसरली तरी व्हायरल इन्फेक्शन अजूनही आहेच आणि ते कायम असणार.. त्यामुळे असं जर व्हायरल इन्फेक्शन (viral fever) झालं तर काय आहार असावा, हे जाणून घ्या.. ...
Fitness tips: वजन कमी करण्यासाठी डाएटवर (diet) फोकस करू की वर्कआऊट (workout) वाढवू, असा प्रश्न पडला असेल, तर याविषयी तज्ज्ञ काय सांगत आहेत, ते नक्की वाचा... ...
Fasting Tips : उपवासाचे पदार्थ आवडत असल्याने आपण त्यावर ताव मारतो खरा...एक दिवस हे पदार्थ खाल्ल्याने फार काही होत नाही, पण उपवासाच्या दुसऱ्या दिवशी काय खावे आणि कोणती काळजी घ्यावी. ...