लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
काळी द्राक्षे खावीत की हिरवी? तब्येतीसाठी कोणती उत्तम, आहारतज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | Should eat black grapes or green ones? Dietitians say what is best for health. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काळी द्राक्षे खावीत की हिरवी? तब्येतीसाठी कोणती उत्तम, आहारतज्ज्ञ सांगतात..

द्राक्षं का खावीत? आरोग्यासाठी, वजन कमी करण्यासाठी कोणती द्राक्षं खाणं फायदेशीर? तज्ज्ञ काय सांगतात? ...

Health Tips : डायबिटीस असेल तर कसा असावा आहार? तज्ज्ञ सांगतात, 4 महत्त्वाचे नियम - Marathi News | Health Tips: What should be the diet if you have diabetes? Experts say, 4 important rules | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटीस असेल तर कसा असावा आहार? तज्ज्ञ सांगतात, 4 महत्त्वाचे नियम

Health Tips : प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. नितिका कोहली याबद्दल आपल्याला महत्त्वाची माहिती देतात. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी नुकतीच याबाबत एक पोस्ट केली आहे. त्यात त्या डायबिटीस असणाऱ्यांच्या आहाराबाबत काय सांगतात पाहूया... ...

शिल्पा शेट्टी म्हणते वाढा ताट इंद्रधनुष्यासारखं! बघा वजन कमी करणारी तिची रेन्बो डिश - Marathi News | Shilpa Shetty tells importance of rainbow food dish.. why rainbow dish is important for health and weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शिल्पा शेट्टी म्हणते वाढा ताट इंद्रधनुष्यासारखं! बघा वजन कमी करणारी तिची रेन्बो डिश

शिल्पा शेट्टी म्हणते रोजच्या जेवणाच्या ताटात इंद्रधनुष्य अवतरले तर जेवण करुन आनंद आणि आरोग्य दोन्ही मिळणारच! रेन्बो डिशचं आहारातील महत्त्व काय सांगतं? ...

Health Tips : बळकट हाडांसाठी आहारात हवेतच ९ पदार्थ, नियमित खा-हाडं सांभाळा - Marathi News | Health Tips: For strong bones, keep 9 foods in the diet, eat regular bones | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बळकट हाडांसाठी आहारात हवेतच ९ पदार्थ, नियमित खा-हाडं सांभाळा

Health Tips : बळकट हाडे ही आपली आयुष्यभरासाठीची संपत्ती असते, त्यामुळे त्याबाबत काळजी घेणे महत्त्वाचे आहे. संतुलित आहार आणि उत्तम जीवनशैली हे त्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. ...

चहा आवडतो पण चहातल्या कॅफिनच्या दुष्परिणामांचं काय? कॅफिन फ्री चहाचा पर्याय माहिती आहे? - Marathi News | Like tea but what about the side effects of caffeine in tea? Know about an alternative of caffeine free tea? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चहा आवडतो पण चहातल्या कॅफिनच्या दुष्परिणामांचं काय? कॅफिन फ्री चहाचा पर्याय माहिती आहे?

चहा पिऊनही शरीरावर कॅफिनचा होणारा प्रभाव टाळण्याचा सोपा उपाय म्हणजे कॅफिन फ्री चहा... कसा करायचा हा कॅफिन फ्री चहा? ...

प्रमाणात खाल्ले तर उपाय नाहीतर अपाय; साबुदाणे जास्त खाण्याचे तोटे माहिती आहेत ? - Marathi News | Are you aware of the disadvantages of eating too much sago? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रमाणात खाल्ले तर उपाय नाहीतर अपाय; साबुदाणे जास्त खाण्याचे तोटे माहिती आहेत ?

तज्ज्ञ म्हणतात आरोग्यास फायदेशीर ठरणारे साबुदाणे चुकीच्या प्रमाणात खाल्ल्यास अनारोग्यास स्वत:हून आमंत्रण देण्यासारखं आहे! ...

Weight loss : भरपूर प्रोटीन असलेले पदार्थ खा, पण म्हणजे कोणते? नाश्त्यासाठी ५ पदार्थ...दिवसाची प्रोटीनफुल सुरुवात - Marathi News | Weight loss: Want protein rich diet and also trying for weight loss? then you must have these items in your breakfast! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भरपूर प्रोटीन असलेले पदार्थ खा, पण म्हणजे कोणते? नाश्त्यासाठी ५ पदार्थ...दिवसाची प्रोटीनफुल सुरुवात

Weight loss diet : वेटलॉससाठी उपयुक्त ठरेल आणि प्रोटीन्स (protein rich diet) पण भरपूर मिळतील, असं काही तुम्हाला नाश्त्यासाठी हवं असेल, तर हे काही पदार्थ नक्की ट्राय करा... ...

नाश्त्यासाठी करा फक्त 15 मिनिटांत 7 साऊथ इंडियन पदार्थ, झटपट चविष्ट नाश्ता - Marathi News | For breakfast, 7 South Indian dishes that can be made in just 15 minutes, instant delicious snacks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाश्त्यासाठी करा फक्त 15 मिनिटांत 7 साऊथ इंडियन पदार्थ, झटपट चविष्ट नाश्ता

पारंपरिक पध्दतीने साउथ इंडियन पदार्थ करताना तयारीला भरपूर वेळ लागतो. तयारीचा हा वेळ वाचवून इन्स्टंट कॅटेगरीत मोडणारे अनेक साउथ इंडियन पदार्थ करता येतात. इन्स्टंट इडली चटणी असू देत किंवा मेदू वडा... अवघ्या 15 मिनिटात 7 साउथ इंडियन पदार्थ करता येतात. ...