लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
१० मिनिटात तयार करा बटाट्याचे धिरडे आणि घरच्यांना करा खुश  - Marathi News | recipe of potato Dhiarade or dosa or chilla which can made in just 10 minutes | Latest food News at Lokmat.com

फूड :१० मिनिटात तयार करा बटाट्याचे धिरडे आणि घरच्यांना करा खुश 

तुम्हाला जर बटाट्याचे पदार्थ आवडत असतील तर हे धिरडे नक्की करून बघा. दहा मिनिटात तयार होणारा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांनाही आवडेल यात शंका नाही.  ...

वेगन डाएट आरोग्यासाठी सर्वात चांगली का मानली जात आहे? - Marathi News | Why is vegan diet better said for health? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वेगन डाएट आरोग्यासाठी सर्वात चांगली का मानली जात आहे?

सध्या फिटनेससाठी वेगवेगळ्या डाएटबाबत बोललं जात आहे. त्यात सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती वेगन डाएटची (Vegan Diet). ...

चवीला भारी आणि आरोग्यासाठी फायदेशीर; चमचमीत 'दोडक्याची भजी'! - Marathi News | Recipe of Luffa acutangula or Dodkyachi Bhaji | Latest food News at Lokmat.com

फूड :चवीला भारी आणि आरोग्यासाठी फायदेशीर; चमचमीत 'दोडक्याची भजी'!

सध्याच्या अल्हाददायी वातावरणात भजी खाण्याची इच्छा होणार नाही, असं शक्यच नाही. अशातच दररोजच्या कांदा-बटाट्याच्या भजी खाऊन कंटाळा आलेला असतो. ...

'हे' फायदे वाचून गवारीची नावडती भाजी आवडती कराल! - Marathi News | Health benefits of gwarfali or cluster beans or Gavarichi bhaji in marathi | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'हे' फायदे वाचून गवारीची नावडती भाजी आवडती कराल!

भाज्या आणि लहान मुलांचा छत्तीसचा आकडा असतो. तुम्हीही लहानपणी अनेकदा ही भाजी नको, मी नाही खाणार, मला नाहीच आवडत... असे हट्ट भाज्या खाताना आईकडे केलेच असतील. ...

ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, अ‍ॅसिडिटी यांसारख्या समस्या दूर करतं ताक! - Marathi News | Buttermilk decreases blood pressure keeps heart healthy | Latest food Photos at Lokmat.com

फूड :ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, अ‍ॅसिडिटी यांसारख्या समस्या दूर करतं ताक!

कुरकुरीत आणि चमचमीत 'मक्याच्या भजी' - Marathi News | Recipe of corn or maka bhaji in marathi | Latest food News at Lokmat.com

फूड :कुरकुरीत आणि चमचमीत 'मक्याच्या भजी'

पावसाळ्यामध्ये सर्वांना आवडणारा आणि खावासा वाटणारा पदार्थ म्हणजे, भजी. पावसाळ्यातील अल्हाददायी वातावरणामध्ये भजी खाण्याची मजा काही औरच.... ...

कैऱ्यांपासून बनवा आंबट-गोड 'मँगो छुंदा', 'ही' आहे रेसिपी! - Marathi News | Mango chhunda recipe make mango chhunda with raw mangoes here its recipe in Marathi | Latest food News at Lokmat.com

फूड :कैऱ्यांपासून बनवा आंबट-गोड 'मँगो छुंदा', 'ही' आहे रेसिपी!

वर्षभर सर्वजण आंब्याची वाट पाहत असतात. या दिवसांमध्ये आंब्यापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचीही घरामध्ये रेलचेल असते. ...

कोणत्या वेळी केळी खाणं जास्त फायदेशीर?; जाणून घ्या आयुर्वेदाचा सल्ला! - Marathi News | Does eating banana in the morning is more beneficial know what is the right advice | Latest food News at Lokmat.com

फूड :कोणत्या वेळी केळी खाणं जास्त फायदेशीर?; जाणून घ्या आयुर्वेदाचा सल्ला!

फळं खाताना अनेकांच्या मनात हा प्रश्न असतोच की, कोणतं फळं कधी खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं? सर्व फळांमधील केळींबाबत म्हणायचं झालचं, तर जास्तीत जास्त लोकांना असं वाटतं की, हे सकाळी नाश्त्याच्या वेळी खाणं जास्त फायदेशीर ठरतं. ...