आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचा आजार हा भारतात मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, मद्यपान, तणाव, लठ्ठपणा आणि गतिहीन जीवनशैली यांच्यामुळे या आजाराची जोखीम वाढते. ...
आईचे दुध अनेक कारणांसाठी पोषक असते. यात प्रामुख्याने आपल्या बाळाच्या वाढ व विकासासाठी, स्वत:ची झालेली झीज भरून काढण्यासाठी, चांगल्या दर्जाच्या दूध निर्मितीसाठी, रोजच्या कामाच्या ऊर्जेसाठी, बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि चांगल्या विकासासाठी दुध उपआयुक ...
घरातल्या लहानांपासून मोठ्यांना आवडणाऱ्या तवा पुलावची ही खास रेसिपी. या पदार्थात अनेक भाज्याही वापरत असल्याने तो पूर्ण अन्न किंवा फुल मिल म्हणूनही खाता येऊ शकतो. घरच्या घरी आणि कमीत कमी वेळेत बनणारी ही रेसिपी. ...
हिवाळ्यात अनेक ठिकाणी बाजरीच्या भाकरी केल्या जातात. पण त्याहीपेक्षा अधिक चवदार आणि झणझणीत बाजरीच्या वड्यांची पाककृती आम्ही तुमच्याशी शेअर करत आहोत. घरच्या घरी आणि अगदी कमी वेळात होणारे हे वडे सगळ्यांना नक्की आवडतील असेच आहेत. ...
कुरकुरीत रवा डोसा तसा सगळ्यांचा आवडता पदार्थ. पण हॉटेलसारखा डोसा घरी बनत नसल्याची अनेकांची तक्रार असते. मात्र मैदा न वापरता, घरच्या घरीही आणि तेही कमीत कमी वेळेत रवा डोसा बनवणे शक्य आहे. जाणून घ्या ही पाककृती. ...