आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
सौंदर्य वाढवायचं आहे, तर केवळ बाह्यउपाय करून उपयोग नाही. त्यामुळे रूक्ष आणि निस्तेज त्वचा, गळणारे केस अशा सगळ्या सौंदर्य समस्या तुम्हाला जाणवत असतील, तर नक्कीच तुमच्या आहारात काही पदार्थांची कमतरता आहे. ...
गहू आणि तांदूळ यांच्यापेक्षाही अधिक उर्जा बाजरीमध्ये असते. त्यामुळे कधी- कधी रात्रीच्या जेवणात तांदुळाच्या खिचडीऐवजी बाजरीची खिचडी खाऊन पहा. चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी अतिशय पोषक. ही घ्या एक सोपी आणि पारंपरिक रेसिपी ...
बहुसंख्य महिलांची एक सारखी सवय म्हणजे स्वत:च्या खाण्याकडे दुर्लक्ष करणे. पण असे करू नका. कारण उपाशीपोटी घाई- गडबडीत तुम्हीही या चुका करत असाल तर आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. ...
एखादा पदार्थ खूपच आवडला तर त्याच्यावर यथेच्छ ताव मारला जातो. अगदी भरपेट जेवण केले जाते. पण नंतर मात्र पोटाचे सगळेच गणित बिघडते आणि अस्वस्थ होऊ लागते. अशा वेळी मग काय करावं बरं ? ...
आपण शरीर स्वास्थ्यासाठी अनेक गोष्टी खातो. पण मानसिक स्वास्थ्य आणि मेंदुच्या आरोग्यासाठी काय करतो? याचं उत्तर तुमच्याकडे नसेल तर पुढील माहिती ही तुमच्यासाठीच आहे. ...
दिसायला अजब असणारे ड्रॅगन फ्रुट खाण्यास मात्र अतिशय चवदार असते. या फळाचे आरोग्याला अनेक लाभ असून अनेक आजारांवर ते गुणकारी ठरते. पण डेंग्यू झाल्यावर ड्रॅगन फ्रुट खावे असे सांगतात, त्यात कितपत तथ्य आहे? ...
संध्याकाळी काहीतरी थोडंसंच पण चटपटीत आणि हेल्दी खाण्याची इच्छा अनेक जणांना होत असते. यावेळी काय खावं, हे सांगते आहे प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला. ...