आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
घरातले, बाहेरचे काम करुन येणारा थकवा नेहमीचाच. अशावेळी आपली काळजी दुसऱ्या कोणी कशाला करायला हवी. आपणच नेहमी योग्य तो आहार घेतला तर आपल्यावर काळजीची वेळच येणार नाही... ...
अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणजे मराठी वर्तूळातलं एक ग्लॅमरस, ट्रेण्डी नाव. प्राजक्ताने नुकताच तिचा एक जबरदस्त वेटलॉस फंडा शेअर केला असून चुकीच्या लाईफ स्टाईलमुळे आरोग्याचे किती आणि कसे नुकसान होते, हे देखील तिने सांगितले आहे. ...
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच फिटनेसकडे खूप लक्ष देते. सोनालीचा फिटनेस रुटीन कसं आहे? कुठे, कधी, कोणासोबत वर्कआउट करते ? याविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Pooja Story ...
पाळी सुरू होण्याचा प्रवास अखेर उत्तरार्धाकडे वाटचाल करू लागतो आणि मग मनोपॉजची घंटा वाजायला सुरुवात होते. मेनोपॉजमुळे शरीर बदलतं. पण ते बिघडू नये, म्हणून सुरुवातीपासूनच हेल्दी लाईफस्टाईल स्विकारा असं सांगत आहेत प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर. ...