आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
काळाच्या ओघात अनेक चविष्ट आणि पौष्टिक पदार्थांचा आपण हात सोडला, त्यात हरबऱ्याच्या पानांच्या भाजी आमटीचा समावेश आहे. चव आणि आरोग्य जपण्यासाठी हरबऱ्याच्या पानांच्या 3 चमचमीत गावरान भाज्या. ...
Health issue: रात्रीचं जेवण उशीरा करणं आणि जेवण करून लगेच झोपी जाणं... यामुळे 'या' आजाराचा धोका चांगलाच वाढतोय, असं काही अभ्यासावरून (reasons for diabetes) सिद्ध झालं आहे.. ...
उन्हाळ्याच्या दिवसातच नाहीतर हिवाळ्यातही ताक पितात. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात ताक करण्याची- पिण्याची पद्धत वेगळी आहे , ती समजून घेऊन ताक प्याल्यास ताकातील गुणधर्मांचा आरोग्यास लाभ मिळतो. ...
इडली चटणी आणि सांबार हे केवळ टेस्टीच नाहीतर हेल्दी काॅम्बिनेशन आहे. एकाच वेळी आरोग्यास अनेक फायदे मिळवून देणारी इडली सकाळच्या नाश्त्याला खाण्याची काही विशेष कारणं आहेत. ...
जपानी लोकं शिस्तबध्द असतात ती फक्त कार्यालयीन कामाच्या बाबतीतच नाही तर आपलं आरोग्य जपण्याच्या बाबतीतही.. खाण्या पिण्याचे, त्यांच्या जीवनशैलीचे म्हणून खास असे नियम आहेत. हे नियम खूप अवघड की सोपे, वाचून ठरवा! ...