आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
Fitness tips: वजन कमी करण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळे प्रयत्न करत असतो.. पण त्यासाठी जी एक गोष्ट सगळ्यात जास्त गरजेची आहे, त्याकडे मात्र सगळेच दुर्लक्ष करतात.. म्हणूनच तर वाढतं मग वजन... ...
सकाळच्या वेळी खाता येणारा पौष्टिक आणि चटपटीत चाट म्हणजे शेंगदाणा चाट. महिलांच्या आरोग्यासाठी शेंगदाणा चाट अतिशय फायदेशीर असून तो आठवड्यातून किमान 3 वेळा सकाळी खायलाच हवा असं आहारतज्ज्ञ सांगतात. ...
How to Make Carrot Radish Pickle: लोणचं फक्त चवीसाठी नाही तर तब्येत जपण्यासाठीही खावं. आरोग्यदायी लोणच्यांमध्ये गाजर मुळ्याचं एकत्रित लोणचं खाण्याला महत्त्वं आहे. झटपट होणारं हे लोणचं रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आणि बिघडलेली पचनक्रियाही सुधारतं. ...
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरचे उपाय अतिशय फायदेशीर ठरतात. शिवाय एका गोष्टीचा उपयोग अनेक आरोग्य समस्यांवर होतो. अशा अनेक फायदेशीर घरगुती गोष्टींपैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवळा पावडर. आवळा पावडर ही बाहेर विकत मिळत असली तरी त्यात भेसळीची शक्यता ...
आपल्या फिटनेसबाबत अतिशय जागरुक असणारी मलायका संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी आपले डाएट नियम मोडणार नाही असे पण चविष्ट पदार्थ निवडते. मलायका आपल्या आहारात ताज्या भाज्या, ताजी फळं यांना महत्त्व देते शिवाय काही पदार्थ विशिष्ट वेळी खाल्ले तर ते पोषक ठरतात याची ...
मोहरीची भाजी अर्थात सरसोचा साग बाहेर ढाब्यावर कायम उपलब्ध असली तरी घरच्या घरी मोहरीची चविष्ट भाजी करुन आरोग्याचा फायदा करुन घेण्याचे हेच दिवस असल्याचं तज्ज्ञ सांगतात. घरच्याघरी मोहरीची भाजी करुन खाण्याचे काय आहेत फायदे? ...