लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan, मराठी बातम्या

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
धान्यं-कडधान्य पाण्यात भिजवूनच का शिजवायची याची ५ कारणे, पचन आणि पोषण दोन्हीसाठी आवश्यक - Marathi News | Why You Should Always Soak Whole grains before having : 5 important reasons why any grain should be soaked before eating. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :धान्यं-कडधान्य पाण्यात भिजवूनच का शिजवायची याची ५ कारणे, पचन आणि पोषण दोन्हीसाठी आवश्यक

Why You Should Always Soak Whole grains before having : खाल्लेल्या अन्नातून जास्त पोषण मिळावे तर आहाराचे काही नियम जरुर पाळायला हवेत... ...

आजपासूनच रोज खा ४ पदार्थ, चाळीशीतच काय साठीतही दिसाल तरुण-चेहऱ्यावर येईल कायमचं तेज - Marathi News | Foods to get younger in 40’s : You will look very young even at the age of forty; 4 foods you should have in your diet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आजपासूनच रोज खा ४ पदार्थ, चाळीशीतच काय साठीतही दिसाल तरुण-चेहऱ्यावर येईल कायमचं तेज

Foods to get younger in 40’s : आहारातून मिळणाऱ्या पोषणाचा आपल्या सौंदर्यावरही कळत-नकळत परीणाम होत असतो. ...

कांद्याचे थालीपीठ तर नेहमीचेच, करून बघा मुगाच्या डाळीचे खुसखुशीत- खमंग थालीपीठ, घ्या सोपी रेसिपी  - Marathi News | How to make moong dal paratha, mugachya daliche thalipith, healthy breakfast recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कांद्याचे थालीपीठ तर नेहमीचेच, करून बघा मुगाच्या डाळीचे खुसखुशीत- खमंग थालीपीठ, घ्या सोपी रेसिपी 

Moong Dal Thalipith Recipe: मुगाच्या डाळीचं थालीपीठ किंवा पराठा, मुलांना डब्यात देण्यासाठी एक चवदार आणि पौष्टिक पदार्थ. बघा झटपट होणारी सोपी रेसिपी...(How to make moong dal paratha) ...

लवकर थकून जाता? एनर्जीच उरत नाही? फक्त १ 'एनर्जी बॉल' खा- दिवसभर फ्रेश रहाल, बघा रेसिपी - Marathi News | Energy balls recipe by Pooja Makhija, Best food for boosting your energy level, super healthy laddoo recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लवकर थकून जाता? एनर्जीच उरत नाही? फक्त १ 'एनर्जी बॉल' खा- दिवसभर फ्रेश रहाल, बघा रेसिपी

Food And Recipe: लवकर थकून जात असाल, कोणत्याही कामात उत्साह वाटत नसेल तर हा एनर्जी बॉल खाऊन बघाच... असं सांगत आहेत सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पूजा माखिजा (Pooja Makhija). ...

महागडी फळं विकत आणता पण; फळं खाताना होणाऱ्या ४ चुका तब्येत कायमची बिघडवतात - Marathi News | Follow 4 Rules While Eating Fruits : Remember only 4 things while eating fruits; You will get plenty of nutrition from the fruits you eat... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महागडी फळं विकत आणता पण; फळं खाताना होणाऱ्या ४ चुका तब्येत कायमची बिघडवतात

Follow 4 Rules While Eating Fruits : ऋतूनुसार फळं खाण्याचं प्रमाण, पद्धत बदलायला हवी का याविषयी समजून घेऊया... ...

आवडतं म्हणून मुलांसह पिझ्झा-बर्गरवर ताव मारता? जागतिक आरोग्य संघटना सांगते, जंकफूड ठरतंय जीवघेणं… - Marathi News | Know How Junk Food Is Dangerous for Health : Craving pizza-burgers with the kids as a favorite? World Health Organization says, junk food is becoming deadly... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आवडतं म्हणून मुलांसह पिझ्झा-बर्गरवर ताव मारता? जागतिक आरोग्य संघटना सांगते, जंकफूड ठरतंय जीवघेणं…

Know How Junk Food Is Dangerous for Health : कोरोनामध्ये जितके मृत्यू झाले नाहीत त्याच्या कित्येक पट वेगाने जंक फूड नियमितपणे खाल्ल्याने झाले आहेत. ...

तुम्हीही शाळा-कॉलेजात प्लास्टिकच्या डब्यात पदार्थ नेता? तज्ज्ञ सांगतात, आरोग्यासाठी ते धोकादायक कारण.. - Marathi News | Why We Should Avoid Using Plastic Container according to Expert : Do you also take food in plastic containers? Experts say it is a health hazard because... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्हीही शाळा-कॉलेजात प्लास्टिकच्या डब्यात पदार्थ नेता? तज्ज्ञ सांगतात, आरोग्यासाठी ते धोकादायक कारण..

Why We Should Avoid Using Plastic Container according to Expert : त्यापेक्षा काच, स्टेनलेस स्टील, सिलिकॉन, बांबू यांपासून तयार केलेले कंटेनर केव्हाही जास्त चांगले. ...

पावसाळ्यात हॉटेलातले-गाड्यांवरचे पदार्थ खात असाल तर लक्षात ठेवा ५ गोष्टी, चमचमीत खाण्याच्या नादात पडाल आजारी - Marathi News | How To Take Care In Monsoon If you are Eating Outside Food : If you are going to eat outside during the rainy season, remember 4 things; Stay away from diseases... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात हॉटेलातले-गाड्यांवरचे पदार्थ खात असाल तर लक्षात ठेवा ५ गोष्टी, चमचमीत खाण्याच्या नादात पडाल आजारी

How To Take Care In Monsoon If you are Eating Outside Food : पावसाळ्याच्या दिवसांत आपली पचनशक्ती क्षीण झालेली असल्याने आहार-विहाराबाबत विशेष काळजी घ्यायला हवी. ...