आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
सध्या लोकांमध्ये हर्बल टीची क्रेझ वाढताना दिसत आहे. यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात तसेच अनेक औषधी गुणधर्मही असतात. जे शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. ...
थंडीमध्ये बाजारामध्ये शिंगाड्यांची मुबलक प्रमाणात आवाक होते. तुम्ही हे कच्चे, उकळून किंवा हलवा तयार करून खाऊ शकता. तसं पाहायला गेलं तर शिंगाडा ही एक पाण्यातील भाजी असून तिला वॉटर चेस्टनट (Water Chestnut) असंही म्हटलं जातं. ...
कोणत्याही पालकांसाठी आपल्या लहान मुलांचा राग शांत करणं सोपं काम नाहीये. खासकरुन जेव्हा तुम्ही एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये असता तेव्हा मुलांना शांत करण्याचे पर्याय नसतात. ...
सध्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर पालक मिळत असून पालकाचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. पालकच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणावर आयर्न असतं. पालकच्या भाजीचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याचे आपण नेहमीच ऐकतो. ...
आवळ्याच्या मुरब्ब्याने हाडे मजबूत होणे, रक्त शुद्ध होणे आणि स्मरणशक्ती वाढणे असे फायदे होतात. यासोबतच आणखीही काही फायदे आवळ्याच्या मुरब्ब्याचे होतात, ते जाणून घेऊन... ...
थंडीच्या दिवसात अनेकजण पाणी पितात. मात्र कमी पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनसोबतच संक्रमणाचा धोकाही वाढतो. ही संक्रमण महिलांमध्ये अधिक प्रमाणात बघायला मिळतं. ...
आजीबाईच्या बटव्यामध्ये प्रामुख्याने समाविष्ट करण्यात येणारी हळद वेगवेगळ्या गंभीर आजारांवर रामबाण उपाय ठरते. हळद केवळ पदार्थांना रंग आणि चव देण्यासाठीच नव्हे तर आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. ...