आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे आणि काही वाईट सवयीमुंळे सध्या अनेक लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. लठ्ठपणामुळे फक्त आपल्या पर्सनॅलिटिवर परिणाम होत नाही तर, यामुळे इतरही शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ...
नाश्त्यामध्ये अनेक लोक ओट्सचा समावेश करतात. जर तुम्हीही नाश्त्यासाठी ओट्स खात असाल आणि एकाच प्रकारे तयार केलेल ओट्स खाउन कंटाळला असाल तर, तुम्ही ओट्स इडली ट्राय करू शकता. ...
वजन कमी करण्यासाठी लोकं वेगवेगळे उपाय करत असतात. त्यासाठी डाएट प्लॅन, फिटनेस टिप्स यांसारख्या उपायांसोबतच बाजारात मिळणाऱ्या औषधांचाही आधार घेण्यात येतो. पण अनेकदा हे सर्व प्रयत्न व्यर्थ असतात. ...
थंडीमध्ये चहा पिण्याची मजा काही औरच... पण अनेकांचा चहा हा जीव असतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दिवसाची सुरुवात अगदी प्रसन्नतेने करण्यासाठी चहा फार उपयोगी असतो. हुडहुडी भरवणारी थंडी..हातामध्ये कप आणि त्यामध्ये गरम वाफळणारा चहा... ...
रक्त आपल्या शरीरातील सर्व अवयवांना ऑक्सिजन पोहोचवण्यासोबतच शरीराचे तापमान कंट्रोल करण्यासाठीही मदत करतं. परंतु अनेकदा चुकीचा आणि अनहेल्दी आहार घेतल्याने आपल्या रक्तामध्ये काही अशी तत्वही पोहोचतात, जे शरीरासाठी अत्यंत नुकसानदायी असतात. ...
बाजारात वांग्याची आवाक वाढल्यामुळे घराघरात वांग्याच्या पदार्थांची मेजवाणीच असते. त्यामध्ये वांग्याचं भरीत, वांग्याची भाजी यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो. ...
भारतातील स्ट्रीट फूड्समध्ये प्रामुख्याने समावेश करण्यात येणारा एक पदार्थ म्हणजे समोसा. साधारणतः समोसा म्हटलं की, डोळ्यांसमोर येतो वरील कुरकुरीत आवरण आणि आतमध्ये बटाटा आणि वाटाण्यांचं भरण्यात आलेलं मिश्रण असलेला एक त्रिकोणी आकाराचा पदार्थ. ...
ड्रायफ्रुट्समध्ये प्रामुख्याने सामविष्ट करण्यात येणारं अक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं. ...